फ्लिपकार्टमध्ये नोकरीची संधी

फ्लिपकार्टमध्ये (Flipkart) नोकरीची संधी चालून आली आहे.  सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनिअरसाठी जागा आहेत. तुम्हाला नोकरी ही बंगळुरु येथे करावी लागणार  आहे. केवळ ऑनलाइन अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

Updated: Sep 11, 2014, 11:44 AM IST
फ्लिपकार्टमध्ये नोकरीची संधी title=

मुंबई : फ्लिपकार्टमध्ये (Flipkart) नोकरीची संधी चालून आली आहे.  सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनिअरसाठी जागा आहेत. तुम्हाला नोकरी ही बंगळुरु येथे करावी लागणार  आहे. केवळ ऑनलाइन अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

नोकरीसाठी उमेदवारांना प्रोग्रामिंग लॅंग्वेजची (भाषा) माहिती हवी. त्याचबरोबर कोणत्याही एका प्रोग्रामिंग लॅंग्वेजची माहिती हवी. यात जावा, सी++ किंवा एसक्यूएल याचा अनुभव हवा.

अर्जदाराकडे संगणक विज्ञान किंवा संबंधित पदवी बीटेक, एमटेक, पीएचडी आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी www.flipkartcareers.com/contact-2/open-positions ही साईट पाहा.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.