मी E-शेतकरी

यंदाच्या वर्षी सोयाबीनचे उत्पादन विक्रमी होणार का? सोयाबीन उत्पादकांनी घ्या ‘ही’ काळजी…

बाजारपेठेत सोयाबीनचे (Of soybeans) दर उच्चांकी पातळी घाटात आहेत, त्यामुळे यावर्षी देखील शेतकरी सोयाबीनचे उत्पादन घेण्यासाठी उत्सुक असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे, परिणामी यंदाच्या वर्षी सोयाबीनचे उत्पादन विक्रमी होऊ शकते (Soybean production could be record) अशी माहिती सूत्रांनी दिली.

भारतामधील सर्वात प्रथम, “स्वयंचलित ट्रॅक्टर्स” झाले लॉन्च! वाचा, या ट्रॅक्टर ची वैशिष्ट्य…

त्याच्यामध्ये मागील पाच वर्षापूर्वीच्या काळामध्ये सरासरी 39 लाख क्षेत्र सोयाबीन खाली होते, यंदाच्या वर्षी मात्र वाढ होऊन 43 लाख हेक्टर क्षेत्र सोयाबीन पिकाच्या लागवडी खाली आहे, असा अंदाज कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे.

पीक काढणीनंतर ची सगळी कामे होतील या एकाच मशीन ने, जाणून घ्या यंत्राबद्दल ची संपूर्ण माहिती…

कृषी आयुक्तांच्या (Of the Commissioner of Agriculture) म्हणण्यानुसार, वेळेआधीच मान्सूनने हजेरी लावल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पेरा उरकून घेतला आहे, अनेक शेतकऱ्यांनी घरचे बियाणे वापरले आहे. तरी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी, पावसाच्या पुढील वाटचालीकडे लक्ष ठेवावे, सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी याकरता तुषार सिंचनाचा (Of sprinkler irrigation) उपयोग करावा. सोयाबीन लागवड करताना बिजप्रक्रीया करा, बीबीफने पेरणी करा सरी वरभा टोकन पद्धतीने लागण करा तसेच कीड- रोग नियंत्रणासाठी क्रॉपसॅप योजनेत (In the Cropsap plan) सहभागी व्हावे असा कृषी आयुक्त यांनी मोलाचा सल्ला दिला आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

हे ही वाचा :


1. क्रॉपसॅप (cropsap) प्रकल्पामध्ये ‘या’ 17 पिकांचा समावेश होणार वाचा सविस्तर बातमी…

2. ‘महिला बचत गटांना’मिळणार दोन लाख रुपये कर्ज! कसा कराल अर्ज, जाणून घ्या; सविस्तर माहिती


Posted

in

by

Tags: