ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होणार, पावसाळी हवामानामुळे ‘या’ पिकांना सर्वाधिक फटका बसणार…

Farmers' worries will increase, 'Ya' crops will be hit the hardest due to rainy weather.

मराठवाडा (Marathwada) जिल्ह्यामध्ये गेले काही दिवसांमध्ये सातत्याने पाऊस पडत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होणार (Farmers’ worries will increase) आहे सतत होणाऱ्या पावसामुळे शेतातील पिके पिवळी पडू लागली आहेत (The crops in the field are turning yellow) त्यामुळे सर्वाधिक फटका सोयाबीन व कापूस पिकांना पडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

सततच्या होणाऱ्या पावसामुळे बीड, औरंगाबाद, परभणी, जालना, लातूर, उस्मानाबाद, जालना, हिंगोली,नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान (Financial loss) होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे.सोयाबीन, कापूस, उडीद, मूग, मटकी, तुर (Soybean, Cotton, Urad, Green gram, Matki, Tur) या पिकांना पावसामुळे मोठे नुकसान होणार असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे.

वाचा : सोयाबीन पिकावर खोड अळींचे संकट! शेतकऱ्यांना अळींचा प्रादुर्भाव झाल्यास पीक विम्याचे कवच मिळणार का?

वाचा : तरुण संशोधकांची शेतकऱ्यांसाठी धडपड, शेतीचे नुकसान टाळण्यासाठी उभारलं किफायशीर हवामान केंद्र..

तसेच राज्य सरकारकडून पंचनाम्याचे (Punchnama) आदेश देखील देण्यात आले आहेत, हे पंचनामे लवकरात लवकर करून नुकसान भरपाई (Indemnity) करण्याचे आदेश राज्य सरकारने (State Government)दिले आहेत ज्या शेतकऱ्यांचे पावसामुळे नुकसान झाले आहे त्यांनी 72 तासाच्या आत त्याची माहिती पीक विमा कंपनीला (To the crop insurance company) कळवणे अनिवार्य आहे.

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button