ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
पशुसंवर्धन

नागपुरी म्हशीच्या जातीची किंमत तब्बल 90 हजारांपर्यंत, दूध उत्पादनात या म्हशीचा असतो मोलाचा वाटा..

The price of Nagpuri buffalo breed is up to 90 thousand, this buffalo plays an important role in milk production.

राज्यात आणि देशात म्हशीचे पालन मोठ्या प्रमाणात केले जाते. शेतीसाठी जोडधंदा आणि ज्या शेकऱ्यांना अजिबात शेती नाही अश्या शेतकर्यांसाठी हा म्हशीचे पालन उपयुक्त ठरते. तर यामध्ये नागपुरी म्हशी देखील शेतकऱ्यांना (Farmer) भरगोस उत्पन्न मिळवून देतात.

वाचा –

या म्हशी नागपूर च्या भागात जास्त आहे. आणि तेथील आजूबाजूच्या परिसरात या म्हशी जास्त प्रमाणात पाळ्ल्या जातात म्हणून या म्हशी ला नागपुरी म्हैस म्हणतात. म्हैस किंमत ९० हजारांपर्यंत असते.

वाचा –

नागपुरी म्हशी चे वर्णन आणि ती दुध किती देते-

1) नागपुरी म्हशी शरीराने लहान व वजनाने हलक्या असतात.
2) यांचा रंग काळा (Black) पण शरीरावर पांढरे टिपके असतात.
3) या म्हशींची मान लांब असून चेहरा सरळ असतो आणि शेपूट कमी उंचीचे असते.
4) ही म्हैस एका वेतामध्ये जवळपास अकराशे लिटर पर्यंत दुध देते. या म्हशींची जात ही चांगल्या दुध (Milk) उत्पादन क्षमता असलेल्या देशात गणली जाते.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा

2️⃣ नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांसाठी हे तंत्रज्ञान ठरतंय मारक, काय होतोय परिणाम? पहा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button