हवामान

मान्सून अंदमान मध्ये दाखल कधी बरसणार विदर्भामध्ये मान्सून चा सरी? पहा हवामान विभागाचा अंदाज…

Monsoon arrives in Andaman When will it rain in Vidarbha? See Meteorological Department Forecast

नैऋत्य मोसमी वारे वेळेत मध्ये अंदमानमध्ये आले आहे. बंगलाच्या उपसगारामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्या कारणाने, ‘यास’ या ( Yaas) नवीन चक्रीवादळाच्या निर्माण होऊ शकते, 26 मे रोजीही चक्रीवादळ येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

[metaslider id=4085 cssclass=””]

चक्रीवादळामुळे हवामान अंदाज वर्तवले नुसार मान्सून अंदमान निकोबार बेटावर आगमन झाले आहे, मान्सूनचा हा वेग असाच राहिल्यास, मॉन्सून १५ जूनच्या आसपास विदर्भात धडकण्याची शक्यता आहे. तसे संकेत प्रादेशिक हवामान विभागातर्फे (By the Regional Meteorological Department) देण्यात आले आहे.

नैऋत्य वाऱ्यांचा हा वेग (This is the speed of southwest winds) असाच राहिल्यास, एक जूनच्या आसपास मान्सून (Monsoon) केरळमध्ये (In Kerala) दाखल होऊ शकतो, केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाल्यास, चार ते पाच दिवसांमध्ये कोकण मध्ये दाखल होऊ शकतो, साधारणपणे केरळमधून विदर्भात यायला किमान पंधरा दिवसांचा अवधी लागतो.

राज्यांमधील पाऊस पडण्यासाठी पोषक वातावरण निर्मिती झाली आहे, (A nutritious environment is created,) पुढील तीन-चार दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. 27 मे पासून विदर्भामध्ये वादळी पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

हेही वाचा :

1)“अशा पद्धतीने”, रेशन कार्ड वर जोडा नव्या सदस्याचे नाव! वाचा संपूर्ण प्रक्रिया एका क्लिकवर…

2)पंतप्रधान “कृषी सिंचन योजनाचा” फायदा मिळण्यासाठी इथे करा अर्ज…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button