ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

कामाची गोष्ट : जनधन अकाउंट मध्ये पैसे झाले आहेत की नाही? पहा घरबसल्या कसे करता येईल हे काम…

Work story: Is there money in Jandhan account or not? See how this can be done at home

देशामध्ये पुरवण्याचे थैमान घातले आहे परंतु या काळामध्ये जनधन खात्यामध्ये पैसे आले आहेत की नाही जीवा जनधन अकाउंट मधील पैशाचा बॅलन्स चेक करण्यासाठी घर बसल्या बँकेने (By the bank) ग्राहकांसाठी सुविधा पुरवली आहे, त्याकरता फक्त आपल्याला एक मिस कॉल देणे गरजेचे आहे.

ग्राहकांना ते अत्यावश्यक सेवा शिवाय बाहेर पडू नये यासाठी सरकार आणि बँक ग्राहकांना सेवा पुरवत आहेत, तुमच्या जनधन खात्यामध्ये बॅलन्स (Balance in the account) चेक करण्यासाठी तुम्हाला बँकेत व एटीएम मध्ये जाण्याची गरज नाही, याची माहिती तुम्ही दोन प्रकारे घेऊ शकता एक तर पोर्टल च्या मदतीने व दुसरे मिस कॉल च्या माध्यमातून हे सर्व माहिती घरबसल्या मिळेल.

भारतातील सर्वात मोठी बँक ग्राहकांना एसबीआय ( SBI) कडून सावधगिरीचा इशारा!

1 पोर्टलच्या माध्यमातून(Through the portal)
PFMS पोर्टलवरून माहिती ही मिळू शकते, त्याकरता तुम्हाला खालील लिंक वर जावे लागणार आहे,
https://pfms.nic.in/NewDefaultHome.aspx
या लिंकवर गेले असता तुम्हाला known your payment हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे त्यामध्ये तुमचा अकाउंट नंबर व कॅपच्या भरल्यानंतर तुमच्या अकाउंट मधील बॅलन्स दिसेल.

कृषी सल्ला:-बोरिक ॲसिड व झिंकची कमतरता असल्यास करा “हा” उपाय…

2) मिस कॉल देऊन( missed call)
जर तुमचे जनधन खाते जरी एसबीआय बँकेचे असेल तर तुम्हाला मिस कॉल देऊन सुद्धा खात्यातील शिल्लक रक्कम जाणून घेता येईल त्यासाठी तुम्हाला पुढील नंबर वर मिस कॉल द्यावा लागेल, परंतु हा मोबाईल नंबर बँकेत रजिस्टर (Mobile number registered in the bank) केलेला असावा. 1800112211/1800425380 या मोबाईल नंबर वर मिस कॉल देऊन तुम्ही बॅलन्स चेक करू शकता

कृषी सल्ला:-बोरिक ॲसिड व झिंकची कमतरता असल्यास करा “हा” उपाय…

जनधन खाते कसे उघडावे जाणून घ्‍या संपूर्ण प्रोसेस:(Learn how to open a Jandhan account. The whole process:)

जवळच्या बँकेमध्ये जाऊन त्याठिकाणी जनधन अकाऊंटचा फॉर्म भरा. तिथे तुमची आवश्यक सर्व माहिती द्या. अर्ज करणाऱ्या व्यक्तीला नाव, मोबाईल नंबर, बँकेच्या शाखेचे नाव. पत्ता, वारसदार, व्यवसाय / रोजगार, वार्षिक उत्पन्न, घरातील सदस्य संख्या, एसएसए कोड किंवा वार्ड नंबर, व्हिलेज कोड आदीची माहिती द्यावी लागेल.

FACT CHECK: ऑक्सिजन लेवल चेक करण्याची “हे” (व्हिडिओ) आहे बनावट पद्धत या पद्धतीत पासून सावधान, तज्ञाचा इशारा…

खाते उघडण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट :(Documents required to open an account)
पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड नंबर, मतदान कार्ड, राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांची स्वाक्षरी असलेले मनरेगा जॉब कार्डच्या आधारे तुम्ही तुमचे जनधन अकाऊंट उघडता येते.

हे ही वाचा
1)गुगल पे, फोन पे जोरदार टक्कर देण्यासाठी बाजारात आले आहे, ” हे” नवीन बजाज कंपनीचे एप्लीकेशन…

2) मे महिन्यापासून होणार गॅस सिलेंडर पासून ते बँकिंग नियमावली मोठे बदल, कोणते मोठे बदल झालेत ते जाणून घ्या…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button