ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

Weather Update: यंदा मान्सून केरळमध्ये 31 मे रोजी दाखल होण्याची शक्यता, वाचा व ऐका आजचा हवामान अंदाज…

Weather Forecast: This year's monsoon is likely to arrive in Kerala on May 31, read and listen to today's weather forecast

शेतकरी मित्रांना नेहमीच मान्सून (Monsoon) आगमनाची प्रतिक्षा लागलेली असते, मान्सूनवर खरीप हंगामात (In the kharif season) महत्त्वाचा ठरतो. चांगला पाऊस (The rain) पडल्यास, चांगले उत्पादन (Production) मिळते, त्यामुळे महिन्यात खरीप हंगामातील कामे आटपून तिला प्रतीक्षा असते ती मान्सूनची शेतकरी मित्रांसाठी एक सुखद वार्ता आहे, यंदा मान्सूनचे आगमन 31मे रोजी केरळमध्ये होणार आहे. अंदाजे देशात सरासरी 98% पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.(The country is also expected to receive an average of 98% rainfall.)

मागील वर्षी एक जूनला मान्सून येणार जाहीर करण्यात आले होते मात्र प्रत्यक्षात मान्सूनचे आगमन पाच जूनला आले होते.

कोरोनाचे थैमान! लहान मुलांच्या मधील कोरोनाची लक्षणे कसे ओळखाल? पालकांनी घ्यावी, अशी काळजी…

दक्षिण अंदमान समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात (In the Bay of Bengal)मॉन्सूनचे वारे हे २१ मेपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. त्यानंतर अंदमान समुद्रात २२ मे रोजी मॉन्सून स्थिरावेल. सध्या अरबी समुद्रात (In the Arabian Sea) चक्रीवादळ (Hurricane) आले असल्याने मॉन्सूनच्या आगमनाला बळकटी येणार आहे.

कडूलिंबाचे गोड महात्म्य! पहा कोणत्या पिकांवर कडुलिंब उपयुक्त आहे…

या चक्रीवादळामुळे पावसाचे (Rain due to cyclone) आगमन लवकरच होणार आहे असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात गेलेला आहे. केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाल्यानंतर चार ते पाच दिवसांमध्ये मान्सून वारे कोकण मध्ये दाखल होतात, व आठ दिवसात संपूर्ण राज्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली गेली आहे. यासंदर्भातलं परिपत्रक हवामान (Circular weather) विभागाकडून जाहीर करण्यात आलं असून त्यामध्ये याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. सर्वसाधारणपणे जून,जुलै,ऑगस्ट, महिन्यामध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान खात्याकडून देण्यात आले आहे.

“या” आजारावर होणार मोफत उपचार, आरोग्यमंत्री राजेंद्र टोपे यांची माहिती…

हे ही वाचा :
1)बटाट्याची लागवड करताना घ्या ही काळजी.
2) नक्की वाचा: शेतकरी कंपन्यांनी केली कमाल! आर्थिक सुबत्ता झाली बेमिसाल, ग्राहकांची सुद्धा होईल धमाल…पहा काय आहे अनोखा ‘हा’ उपक्रम…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button