ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
यशोगाथा

लाखभर पगाराचं नोकरी सोडून द्राक्षाच्या शेतीमध्ये रमला राजीव यांची यशोगाथा…

Ramla Rajiv's success story in grape farming after quitting his job with a salary of Rs 1 lakh

नाशिक : स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचे पदवीधर (Graduate of Stanford University) आणि पदव्युत्तर असलेले राजीव सामंत यांनी अर्थशास्त्र (Economics) मध्ये पदवीधारण केली त्यानंतर अभियांत्रिकीमध्ये पदवी धारण केल्यानंतर अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवी त्यांना एका गलेलठ्ठ पगाराची नोकरी सुद्धा मिळाली. कॅलिफोर्नियामध्ये (In California) ओरॅकल धावपळीचे जीवन राजीव यांना भावले नाही, त्यांनी परत भारताची वाट धरली. नाशिकजवळील दिंडोरी (Dindori) गावात त्यांच्या कुटुंबाची 20 एकर जमीन त्यामध्ये त्यांनी अनेक वेगवेगळे प्रयोग सुरू केले आंबा, गुलाब, सागवान लाकूड आणि द्राक्षाची शेती या सारखे शेतीमध्ये प्रयोग करण्यास सुरुवात केली.

नंतर त्यांना असे उमगले नाशिक मधील हवामान (Weather) द्राक्षापासून वाइन करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे त्याचा अभ्यास करण्याकरता पुन्हा ते कॅलिफोर्नियाला परत गेले तेव्हा त्यांनी प्रसिद्ध वाईनमेकर कॅरी डॅमस्की (Carrie Damsky) यांची भेट घेतली, त्यांनीही यामध्ये मदत करण्याची तयारी दर्शवली आणि सुरू झाला, ” सुला वाईनयार्ड ” चा प्रवास..

भारतामधील सर्वात प्रथम, “स्वयंचलित ट्रॅक्टर्स” झाले लॉन्च! वाचा, या ट्रॅक्टर ची वैशिष्ट्य…

‘सुला वाईनयार्ड’ हा देशा मधील नामांकित ब्रँड असून, अनेक परदेशी पर्यटक (Foreign tourists)इथे भेट देतात. राजीव यांनी त्यांच्या आईचे नाव म्हणजे,सुलभा या नावानुसार, ‘सुला’ हा ब्रँड सुला चालू केला.

20 एकर क्षेत्रात सुरू झालेली ही वाईनयार्ड आज 1800 एकर परिसरात पसरली आहे. सध्या देशामध्ये 65 टक्के पेक्षा अधिक मार्केट व्यापले आहे. जवळपास 500 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल(Annual turnover of Rs.500 crores) या कंपनीची होते. परदेशात देखील सुला वाइन खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहेत.

आश्चर्य! जगातील सर्वात छोटी गाय भारतामध्ये लांबी दोन फूट काय वेगळेपण आहे या गाई मध्ये..

हेही वाचा :
1अश्या प्रकारे गुरांमधील गोचीड त्याचे नियंत्रण ठेवण्यासाठी करा ह्या उपाय योजना…

2)वाराईच्या” माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होते,शेतकर्‍यांची लूट वाचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button