ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

फक्त 70 रुपये किंमत असलेल्या या शेअर बद्दल माहीत आहे का? हा शेअर देईल तुफान पैसा..

शेअर्स (Shares) मध्ये गुंतवणूक करायची असेल तर सध्या गुंतवणूकीच्या संधी चांगल्या आहेत. 70 रुपयांच्या किमतीचे स्टॉक खरेदी करून चांगली कमाई करू शकता. 70 रुपयांच्या आसपास असलेल्या या स्टॉक बद्दल सविस्तर माहिती घेऊया…

वाचा –

या स्टॉकची किंमत 70 रुपयांच्या आसपास –

100 रुपयांखालील इंजिनियर्स इंडिया (Engineers India) हा एक स्टॉक आहे. या स्टॉकमध्ये ब्रोकरेज हाऊसेस (Brokerage houses in stock) गुंतवणूक सल्ला देत आहेत. ब्रोकरेज ICICI सिक्युरिटीजने (Securities) इंजिनियर्स इंडियामध्ये (Engineers India) 109 रुपयांच्या लक्ष्यासह खरेदी कॉल दिला आहे. या स्टॉकची (stock) सध्याची किंमत 70 रुपयांच्या आसपास आहे.

56% परताव्याची अपेक्षा

18 नोव्हेंबर 2021 रोजी स्टॉकची (stock) किंमत 69.80 रुपये होती. ब्रोकरेज फर्मच्या ने दिलेल्या 109 रुपयांच्या लक्ष्य किंमतीच्या आधारावर, गुंतवणूकदारांना या स्टॉकमध्ये गुंतवणूक केल्यास सुमारे 56 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो.

वाचा –

ब्रोकरेज अहवाल –

ब्रोकरेज फर्म म्हणते की इंजिनियर्स इंडिया (Engineers India) ची Q2FY22 कामगिरी खराब आहे. तथापि, कंपनीला या तिमाहीत चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (Chennai Petroleum Corporation Limited), नागापट्टणम कडून दोन प्रमुख ऑर्डर प्राप्त झाल्या आहेत. सुमारे 1170 कोटी रुपयांची ही ऑर्डर आहे. त्यामुळे कंपनीची ऑर्डर बुक मजबूत झाली आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button