एक्स्प्लोर

Mark Zuckerberg: पाहुणा घरी येणार! मार्क झुकरबर्ग होणार बाबा, पत्नीसोबत शेअर केला फोटो

Mark Zuckerberg: फेसबुकचे सह-संस्थापक आणि मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी नवीन वर्षाच्या निमित्ताने त्यांची पत्नी प्रिसिला चॅनसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला.

Mark Zuckerberg: फेसबुकचे सह-संस्थापक आणि मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी नवीन वर्षाच्या निमित्ताने त्यांची पत्नी प्रिसिला चॅनसोबतचा (Priscilla Chan) एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. 2023 हे वर्ष या जोडप्यासाठी अधिक खास आहे, कारण ते यावर्षी त्यांच्या तिसऱ्या बाळाचे स्वागत करणार आहेत.

मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी इंस्टाग्रामवर गर्भवती पत्नी आणि मुलीचा फोटो शेअर केला आहे. हे फोटो शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ''Happy New Year! 2023 मध्ये येणारे सर्व ऍडव्हेंचर आणि प्रेम येथे आहे.'' फोटोमध्ये झुकरबर्ग यांनी काळा रंगाचा सूट परिधान केलेला आहे. फोटोत झुकरबर्ग (Mark Zuckerberg) आणि त्यांची पत्नी खूपच आनंदी दिसत आहेत. ते दोघेही फोटोमध्ये हसताना दिसत आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये झुकरबर्ग यांनी आपल्या मुलीसोबतचा एक क्षण पोस्ट केला आहे. 

झुकरबर्ग सप्टेंबर 2022 मध्ये त्यांची पत्नी प्रिस्किला चॅन (Priscilla Chan) गरोदर असल्याची माहिती दिली होती. यावेळी त्यांनी एक पोस्ट शेअर करत लिहिलं होत की, , "खूप प्रेम. पुढील वर्षी मॅक्स आणि ऑगस्टला नवीन बहिण मिळणार आहे, हे सांगताना मला आनंद होत आहे ".

View this post on Instagram
 
A post shared by Mark Zuckerberg (@zuck)

या जोडप्याचं 2012 मध्ये लग्न झालं असून त्यांना आधीच दोन मुली आहेत. डिसेंबर 2015 मध्ये झुकरबर्ग यांनी त्यांची पहिली मुलगी मॅक्सिमा चॅन (Priscilla Chan) झुकरबर्ग (Mark Zuckerberg)हिच्या जन्माची माहिती दिली होती. ऑगस्ट 2017 मध्ये या जोडप्याने त्यांच्या दुसऱ्या मुलीचे स्वागत केले. त्यांनी तिचे नाव ‘ऑगस्ट’ ठेवले आहे.

दरम्यान, चॅन (Priscilla Chan) ही झुकेरबर्ग (Mark Zuckerberg) यांची कॉलेजपासून प्रेयसी आहे. चॅनने हार्वर्ड विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर कॅलिफोर्निया विद्यापीठात वैद्यकशास्त्राचा अभ्यास केला आहे. 2003 मध्ये हार्वर्ड युनिव्हर्सिटी फ्रेट पार्टीमध्ये भेटल्यानंतर या जोडप्याने डेटिंग करण्यास सुरुवात केली. या जोडप्याने 19 मे 2012 रोजी लग्न केलं. गेल्या वर्षी त्यांनी त्यांच्या लग्नाचा 10 वा वाढदिवस साजरा केला. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

42 षटकार, 37 चौकार, 40 षटकात 523 धावांचा पाऊस; पंजाबनं कोलकात्याला 8 विकेटनं लोळवलं
42 षटकार, 37 चौकार, 40 षटकात 523 धावांचा पाऊस; पंजाबनं कोलकात्याला 8 विकेटनं लोळवलं
Mahayuti Seat Sharing In Maharashtra : पुढील 24 तासात महायुतीच्या उर्वरित सर्व जागांची घोषणा होणार; ठाणे, नाशिक अखेर कोणाच्या वाट्याला?
पुढील 24 तासात महायुतीच्या उर्वरित जागांची घोषणा होणार; ठाणे, नाशिक अखेर कोणाच्या वाट्याला?
ठाण्यात आयपीएलवर सट्टेबाजी, छत्तीसगडच्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
ठाण्यात आयपीएलवर सट्टेबाजी, छत्तीसगडच्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
EVM : ठाण्यात ईव्हीएम सापडले; जितेंद्र आव्हाडांच्या टीकेनंतर मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचा खुलासा
ठाण्यात ईव्हीएम सापडले; जितेंद्र आव्हाडांच्या टीकेनंतर मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचा खुलासा
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Superfast News : विदर्भात Heat, मतदार Superhit हिंगोली : लोकसभेच्या वेगवान बातम्या : 26 April 2024Sushma Andhare on piyush Goyal : सुषमा अंधारेंची पियुष गोयल यांच्यावर टीका ABP MajhaPankaja Munde and Dhananjay Munde Beed :पदर पसरते, मतांची भीक द्या! मुंडे बंधू बघिणीची मतदारांना सादSupreme Court  : ईव्हीएम, व्हीव्हीपॅट संदर्भातील सर्व याचिका कोर्टानं फेटाळल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
42 षटकार, 37 चौकार, 40 षटकात 523 धावांचा पाऊस; पंजाबनं कोलकात्याला 8 विकेटनं लोळवलं
42 षटकार, 37 चौकार, 40 षटकात 523 धावांचा पाऊस; पंजाबनं कोलकात्याला 8 विकेटनं लोळवलं
Mahayuti Seat Sharing In Maharashtra : पुढील 24 तासात महायुतीच्या उर्वरित सर्व जागांची घोषणा होणार; ठाणे, नाशिक अखेर कोणाच्या वाट्याला?
पुढील 24 तासात महायुतीच्या उर्वरित जागांची घोषणा होणार; ठाणे, नाशिक अखेर कोणाच्या वाट्याला?
ठाण्यात आयपीएलवर सट्टेबाजी, छत्तीसगडच्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
ठाण्यात आयपीएलवर सट्टेबाजी, छत्तीसगडच्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
EVM : ठाण्यात ईव्हीएम सापडले; जितेंद्र आव्हाडांच्या टीकेनंतर मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचा खुलासा
ठाण्यात ईव्हीएम सापडले; जितेंद्र आव्हाडांच्या टीकेनंतर मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचा खुलासा
''अमित शाह, तुम्ही ज्या शाळेत शिकत आहात, त्या शाळेचा मी हेडमास्टर''; राऊतांचे घणाघाती बाण
''अमित शाह, तुम्ही ज्या शाळेत शिकत आहात, त्या शाळेचा मी हेडमास्टर''; राऊतांचे घणाघाती बाण
ABP Majha Impact : निवडणूक अधिकाऱ्यांनी जेवणासाठी 25 मिनिटे मतदान थांबवलं, यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांना नोटिस जारी
निवडणूक अधिकाऱ्यांनी जेवणासाठी 25 मिनिटे मतदान थांबवलं, यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांना नोटिस जारी
नारायण-सॉल्टनं पंजाबला धू धू धुतलं, कोलकात्याची 261 धावांपर्यंत मजल
नारायण-सॉल्टनं पंजाबला धू धू धुतलं, कोलकात्याची 261 धावांपर्यंत मजल
''कोण बी उठतंय बोगद्याचा दरवाजा उघडतंय''; मोहिते पाटलांचं गावरान भाषण, सांगितला पवार भेटीचा किस्सा
''कोण बी उठतंय बोगद्याचा दरवाजा उघडतंय''; मोहिते पाटलांचं गावरान भाषण, सांगितला पवार भेटीचा किस्सा
Embed widget