MB NEWS-सर्वच कंपन्यांचे मोबाईल नेटवर्क गायब ! कॉल ड्रॉपमुळे ग्राहक हैराण


 सर्वच कंपन्यांचे मोबाई नेटवर्क गायब ! कॉल ड्रॉपमुळे ग्राहक हैराण







परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

     तालुक्यातील ग्रामीण भागात विशेषत:नागापुर, सिरसाळा या परिसरात जवळपास सर्वच कंपन्यांचे मोबाईल नेटवर्क गायब  होत आहे कॉल ड्रॉपमुळे ग्राहक हैराण झाले आहेत.याबाबत संबंधितांनी नोंद घ्यावी अशी आग्रही मागणी त्रस्त नागरिक करीत आहेत.

🌑 *अनु.जाती आश्रमशाळा अनुदाना पासून वंचित. विधानसभेत मुद्दा आला ऐरणीवर. लवकरच बैठक-अजितदादा पवार*

        मागील काही दिवसांपासून शहर परिसरात व ग्रामीण भागात विविध कंपन्यांचे मोबाईल नेटवर्क नेहमी अचानक कट होत असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी वाढत आहेत. फोनवर बोलताना अचानक संभाषण ऐकू न येणे (कॉल ड्रॉप), नेटवर्क नसणे, असे प्रकार वाढत आहेत. सर्व सामान्यांना महिन्याकाठी भरमसाठ पैसे मोजून देखील योग्य सेवा मिळत नाही. संपर्क साधताना त्रास सहन करावा लागत आहे. काही भागात तर हा प्रश्न गंभीर बनला आहे. वारंवार नेटवर्क व कॉल ड्रॉपमुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. 

Click - ⭕ *सन २०२०चा विमा मिळेपर्यंत झुंजणार: परळीत दोन किमी अंतर पायी चालत शेतकरी न्यायासाठी तहसीलवर !

🔸 *गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या आरोग्य शिबीरात ५ हजार रूग्णांची तपासणी

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

               🔸हे देखील वाचा/पहा🔸

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

🏵️ *प्रा.सुलोचना चाटे - मुंडे यांना पीएच.डी.प्रदान*

🕳️ *महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे गुणवंत कामगार पुरस्कार; मराठवाड्यातील ८ कामगारांची निवड*

🕳️ *एसटी कर्मचाऱ्यांना रुजू होण्यासाठी १० मार्चपर्यंत मुदत*

 🌑 *परळीत गळफास लावून महिलेची आत्महत्या*

🏵️ *महाशिवरात्र पर्व:प्रभु वैद्यनाथाच्या पालखी निमित्त गगनभेदी नयनरम्य शोभेच्या दारूची आतिषबाजी.*

Click - 🟥 *चक्क विधिमंडळाच्या पायर्‍यावर शिर्षासन: आमदार संजय दौंड का करु शकले स्थिर शिर्षासन ?*🟥 *👉वाचा सविस्तर*

Click - 🏵️ *ज्योतिर्लिंग वैद्यनाथाची पावन भूमी निघाली भक्तीरसात न्हावून !* 🔸 *महाशिवरात्र पर्वानिमित्त लाखो भाविकांनी घेतले दर्शन.

Click - 🟥 *महाशिवरात्र पर्व: ज्योतिर्लिंग वैद्यनाथ प्रभुंची पारंपरिक श्रृंगार पूजा*

Click:दिवसभराच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेण्यासाठी MB NEWS YouTube channel ला नक्की Subscribe करा.

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

CONTACT👉 🌑MB NEWS बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क-   महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.🌑

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••              जाहिरात/ADVERTIS

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••



















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला