इयत्ता सहावी सत्र 2 -  सामान्यज्ञान चाचणी 8
श्री. रामचंद्र सूर्यभान जगताप , उपशिक्षक - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मायणी मुले , ता. खटाव , जि. सातारा . मोब. 8806822045
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
.......................हा सर्व उर्जांचा प्रमुख स्तोत आहे . *
2 points
ज्या ऊर्जास्त्रोतांचा वापर पूर्वपरंपरेने करण्यात येत नव्हता त्यांना काय म्हणतात ? *
2 points
खालीलपैकी कोणते जलविद्युत केंद्र आहे ? *
2 points
खालीलपैकी कोणत्या जड मूलद्रव्याच्या अणूच्या विघटनापासून अणुविद्युत निर्मिती केली जाते  ? *
2 points
सातवाहनांच्या कारकिर्दीत कोणता घाट तयार करण्यात आला ? *
2 points
'त्रिसमुद्रतोयपितवाहन ' यामधील तोय म्हणजे काय ? *
2 points
सातवाहन राज्याचा संस्थापक कोण होता ? *
2 points
पृथ्वीवर जमिनीचे प्रमाण किती आहे  ? *
2 points
15 अंश विषुववृत्तावर  कोणती वने आढळतात ? *
2 points
eco friendly diwali means ? *
2 points
choose a modern festival *
2 points
Complete the sentense meaningfully . I am going to ....... *
2 points
Ecofriendly means *
2 points
तेजवंत फूटबॉल खेळतो . क्रियापदाचा प्रकार ओळखा . *
2 points
दादा घरी आला  . क्रियापदाचा प्रकार ओळखा . *
2 points
मिना पुस्तक वाचत आहे   . क्रियापदाचा प्रकार ओळखा . *
2 points
सुरेश समुद्रात पोहू शकतो    .यामध्ये शकतो या  क्रियापदाचा प्रकार ओळखा . *
2 points
y-7=1 *
2 points
4x = 40 *
2 points
p/4 = 4 *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This form was created inside of State Council of Educational Research and Training, Maharashtra, Pune. Report Abuse