MB NEWS- *गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने ६ मार्चला परळीत भव्य मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबीर*

 *गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने ६ मार्चला परळीत भव्य मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबीर* 

Click -🏵️ *महाशिवरात्र पर्व: एकादशीनिमित्त वैद्यनाथ दर्शनाला भाविकांची गर्दी_




*शिबीरात होणार रूग्णांची तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया*

Click -🟥 *महाशिवरात्र यात्रा भरवण्याबाबतचा निर्णय झाला .....!* *जिल्हाधिकारी यांनी काढले महाशिवरात्र यात्रेबाबत आदेश*

*पंकजाताई मुंडे यांच्या संकल्पनेतून उपक्रम, गरजूंनी लाभ घ्यावा - खा. डॉ. प्रितमताई मुंडे* 

Click -🟥 *आजचे राशिभविष्य दि.२७ फेब्रुवारी २०२२*

परळी । दिनांक २७ ।

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने परळीत भव्य मोफत सर्व रोग निदान आरोग्य तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या संकल्पनेतून होणाऱ्या या शिबिराचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी केले आहे. 

Click -🏵️ *परळीत सशस्त्र हल्ल्यात एक महिला मृत्यूमुखी तर मुलगी जखमी; पोलीसांनी एकाला घेतले ताब्यात

        येत्या  ६ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी ५ या वेळेत राणी लक्ष्मीबाई टॉवर जवळील कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात हे शिबीर होणार आहे. या शिबिरात स्त्री रोग, बालरोग, र्‍हदय रोग, त्वचा रोग, नेत्र रोग, कान - नाक - घसा, अस्थी रोग, जनरल सर्जरी, दमा व छातीचे विकार, दंत रोग, मुत्रविकार, अस्थी रोग आदींची तपासणी करून औषधोपचार केले जाणार आहेत. या शिबिरात परळी - वैजनाथ, अंबाजोगाई सह बीड जिल्हयातील  तज्ज्ञ डॉक्टर सहभागी होऊन रूग्णांची तपासणी, उपचार करणार  आहेत. 

Click -🌑 _दुर्दैवाची परिसीमा_ 🌑 *मनाला चटका लावणारी दुर्दैवी घटना:बागझरी येथील चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर आईनेही घेतला अखेरचा श्वास*

*शस्त्रक्रियाही मोफत*

Click -🏵️ *ज्योतिर्लिंग वैद्यनाथ प्रभुंचा महाशिवरात्र उत्सव;सध्या काय सुरू आहे मंदिरात? पहा : रिपोर्ट

--------------

शिबीरामध्ये तपासणी झाल्यानंतर रूग्णांचा आजार  व गरजेनुसार  डाॅक्टरांच्या सल्ल्याने शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने या शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत. या मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीराचा परळी वैजनाथ मतदार संघातील गरजू रूग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. 

••••

🌑 *परळीत झालेल्या शाहीर संभाजी भगत यांच्या आंबेडकरी विद्रोही जलसा कार्यक्रमातील एक झलक........!*

 --------------------हे देखील वाचा-पहा----------------------

Click:दिवसभराच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेण्यासाठी MB NEWS YouTube channel ला नक्की Subscribe करा.

Click:- _रशिया व आसपासच्या प्रदेशात निर्माण झालेल्या स्थितीमुळे या विद्यार्थ्यांबाबत सर्वांना काळजी वाटत आहे.भारतातील *जवळपास 20 हजार विद्यार्थी* युक्रेनमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी *युक्रेनमध्येच वैद्यकीय शिक्षणासाठी का जात असावेत?* असा प्रश्न निर्माण होतो. याचीही महत्त्वपूर्ण कारणे आहेत.काय आहेत ती कारणं........._  *सविस्तर वाचा* 

Click:दिवसभराच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेण्यासाठी MB NEWS YouTube channel ला नक्की Subscribe करा.

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

CONTACT👉 🌑MB NEWS बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क-   महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.🌑  

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?