एक्स्प्लोर

Corona | 'अमेरिका पहिला', भारतात येणाऱ्या कोरोना लसीच्या कच्चा मालावर अमेरिकेचे निर्बंध

अमेरिकेच्या या निर्णयाने भारतीय लसीकरण कार्यक्रमावर परिणाम होण्याची शक्यता आहे.जगासाठी शक्य तेवढं करण्याची तयारी अमेरिकेची आहे असंही ज्यो बायडेन म्हणाले.

नवी दिल्ली : भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या लाखांनी वाढत आहे. हे संकट कमी की काय म्हणून आता अमेरिकेने भारतात येणाऱ्या कोरोना लसीच्या कच्चा मालावर निर्बंध आणले आहेत. अमेरिकेच्या नागरिकांना पहिल्यांदा लस उपलब्ध करून देणं हे अमेरिकन सरकारचे कर्तव्य आहे असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी स्पष्ट केलं. 

अमेरिकेतील प्रत्येक व्यक्तीचे लसीकरण करणे याला अमेरिकन सरकार प्राधान्य देणार आहे. त्यामुळे या बाबतीत अमेरिका फर्स्ट हे धोरण बायडेन प्रशासनाकडून राबवण्यात येत आहे. अमेरिका आपले जगभरातील उत्तरदायित्व राबवण्यासाठी शक्य तेवढं प्रयत्न करेल असं अमेरिकन प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 

अमेरिकेत इतर जगाच्या तुलनेत कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणात होत आहे. आतापर्यंत अमेरिकेत साडे पाच लाख लोकांना कोरोनामुळे मृत्यूला सामोरं जावं लागलं आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.

भारतीय लसीकरणाच्या कार्यक्रमावर परिणाम? 
अमेरिकेच्या या निर्णयाने भारतात सुरू असलेल्या लसीकरणाच्या कार्यक्रमावर काही अंशी परिणाम होण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केलीय. देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येची वाढ भरमसाठ होत असून दरदिवशी वाढणाऱ्या रुग्णांचा आकडा आता साडे तीन लाखांच्या आसपास गेला आहे. त्यामुळे भारतातील परिस्थिती अधिक चिंताजनक बनत आहे. 

अमेरिकेने लावलेले लसीच्या कच्चा मालाच्या निर्यातीवरील हे निर्बंध उठवावे यासाठी भारताकडून प्रयत्त करण्यात येत आहेत. गेल्या आठवड्यात सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांनी ट्वीट करुन सरकारने कोरोना लसीच्या कच्चा मालाच्या निर्यातीवरील निर्बंध हटवावेत अशी विनंती अमेरिकन सरकारकडे केली होती. 

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SSC 10th Result 2024: राज्यात दहावीचा निकाल 95.81 टक्के; कोकण विभाग सर्वात अव्वल, तर यंदाही मुलींनीच मारली बाजी!
राज्यात दहावीचा निकाल 95.81 टक्के; कोकण विभाग सर्वात अव्वल, तर यंदाही मुलींनीच मारली बाजी!
Pune Car Accident Case : अल्पवयीन आरोपीचं ब्लड सॅम्पल कसं बदललं? ससून रुग्णालयात काय घडलं?
अल्पवयीन आरोपीचं ब्लड सॅम्पल कसं बदललं? ससून रुग्णालयात काय घडलं?
50 लाखांचं घर घ्या, तेही फुकटात! 'हा' फॉर्म्यूला वापरल्यास सगळे पैसे परत मिळणार; जाणून घ्या सविस्तर!
50 लाखांचं घर घ्या, तेही फुकटात! 'हा' फॉर्म्यूला वापरल्यास सगळे पैसे परत मिळणार; जाणून घ्या सविस्तर!
Pune Car Accident: फक्त ससूनमधील डॉक्टरच नव्हे, त्या रात्री अनेकांनी आपलं ईमान विकलंय, सगळं हळूहळू समोर येईल: रविंद्र धंगेकर
फक्त ससूनमधील डॉक्टरच नव्हे, त्या रात्री अनेकांनी आपलं ईमान विकलंय, सगळं हळूहळू समोर येईल: रविंद्र धंगेकर
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Pune Car Accident Case : अल्पवयीन आरोपीचं ब्लड सॅम्पल कसं बदललं? ससून रुग्णालयात काय घडलं?TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 10 PM : टॉप 50 न्यूज : 26 May 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 10 AM : 27  May 2024 : Maharashtra NewsAnil Deshmukh Nagpur : Sharad Pawar यांना धोका देणाऱ्यांना पक्षात घेणार नाही : अनिल देशमुख

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SSC 10th Result 2024: राज्यात दहावीचा निकाल 95.81 टक्के; कोकण विभाग सर्वात अव्वल, तर यंदाही मुलींनीच मारली बाजी!
राज्यात दहावीचा निकाल 95.81 टक्के; कोकण विभाग सर्वात अव्वल, तर यंदाही मुलींनीच मारली बाजी!
Pune Car Accident Case : अल्पवयीन आरोपीचं ब्लड सॅम्पल कसं बदललं? ससून रुग्णालयात काय घडलं?
अल्पवयीन आरोपीचं ब्लड सॅम्पल कसं बदललं? ससून रुग्णालयात काय घडलं?
50 लाखांचं घर घ्या, तेही फुकटात! 'हा' फॉर्म्यूला वापरल्यास सगळे पैसे परत मिळणार; जाणून घ्या सविस्तर!
50 लाखांचं घर घ्या, तेही फुकटात! 'हा' फॉर्म्यूला वापरल्यास सगळे पैसे परत मिळणार; जाणून घ्या सविस्तर!
Pune Car Accident: फक्त ससूनमधील डॉक्टरच नव्हे, त्या रात्री अनेकांनी आपलं ईमान विकलंय, सगळं हळूहळू समोर येईल: रविंद्र धंगेकर
फक्त ससूनमधील डॉक्टरच नव्हे, त्या रात्री अनेकांनी आपलं ईमान विकलंय, सगळं हळूहळू समोर येईल: रविंद्र धंगेकर
Shah Rukh Khan : बॉलिवूडचा सर्वात महागडा अभिनेता! किंग खान दिवसाला कमावतोय 10 कोटी रुपये; जाणून घ्या KKR टीमचा मालक शाहरुखच्या नेटवर्थबद्दल...
बॉलिवूडचा सर्वात महागडा अभिनेता! किंग खान दिवसाला कमावतोय 10 कोटी रुपये; जाणून घ्या KKR टीमचा मालक शाहरुखच्या नेटवर्थबद्दल...
Hollywood Actor Johnny Wactor : धक्कादायक! प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याला गोळ्या घालून संपवलं; सिनेइंडस्ट्रीवर शोककळा
धक्कादायक! प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याला गोळ्या घालून संपवलं; सिनेइंडस्ट्रीवर शोककळा
Maharashtra SSC Result 2024 : दहावीच्या निकालाची वेबसाईट क्रॅश झाल्यास निकाल कसा पाहणार? जाणून घ्या पर्याय
Maharashtra SSC Result 2024 : दहावीच्या निकालाची वेबसाईट क्रॅश झाल्यास निकाल कसा पाहणार? जाणून घ्या पर्याय
Bollywood Actress : मलायका अरोरा ते करीना कपूर; बॉलिवूड अभिनेत्रींचं फुटवेअर कलेक्शन पाहून व्हाल हैराण; किंग खानच्या पत्नीने सर्वांनाच टाकलंय मागे
मलायका अरोरा ते करीना कपूर; बॉलिवूड अभिनेत्रींचं फुटवेअर कलेक्शन पाहून व्हाल हैराण; किंग खानच्या पत्नीने सर्वांनाच टाकलंय मागे
Embed widget