एक्स्प्लोर

Harsimrat Kaur Corona Positive : हरसिमरत कौर बादल कोरोना पॉझिटिव्ह, घरीच केलं स्वत:ला क्वारन्टाईन

अकाली दलाच्या नेत्या आणि पंजाबच्या खासदार हरसिमरत कौर बादल यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: याची माहिती दिली आहे.

नवी दिल्ली : अकाली दलाच्या नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्या सध्या होम क्वारन्टाईन आहेत. कोरोनाची लागण झाल्याची बातमी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.

खासदार हरसिमरत कौर बादल यांनी लिहलंय की, कोरोनाची लक्षणं दिसायला लागल्यावर टेस्ट केली, त्यामध्ये कोरोनाची लागण झाल्याचं समजलं. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मी स्वत: ला होम क्वॉरन्टाईन करुन घेतलं आहे. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांना माझी विनंती आहे की त्यांनी आपली कोरोनाची चाचणी करून घ्यावी.

देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ
देशभरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. देशात गेल्या 24 तासात कोरोनाच्या 2.17 लाख नव्या रुग्णांची नोंद झाली असून 1185 रुग्णांना आपला प्राण गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासात 1.18 लाख रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. या आधी, बुधवारीही दोन लाखांच्या वर कोरोनाच्या रुग्णसंख्येत भर पडली होती. त्यामुळे देशातली परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत असल्याचं दिसून येतंय. 

देशातील कोरोनाचा मृत्यूदर हा 1.23 टक्के आहे तर रिकव्हरी दर हा 88 टक्के इतका आहे. एकूण अॅक्टिव्ह केसच्या प्रमाणात वाढ झाली असून ती 10 टक्क्याहून जास्त झाली आहे. कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतोय तर एकूण रुग्णसंख्येच्या बाबतील जगात दुसरा क्रमांक लागतोय. 

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

T20 World Cup 2024 :  पाच खेळाडू चालले, तर टीम इंडिया जिंकणार टी20 विश्वचषक

Jay Shah at Kolhapur : बीसीसीआयचे सचिव जय शाह कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला ABP Majha

Car Tips: एसयूव्‍ही कार घ्यायचा विचार करताय,  8 लाखांच्या आत बजेट, हे घ्या 5 बेस्ट पर्याय

अजब प्रेम की गजब कहानी... पतीच्या निधनानंतर काही वेळातच पत्नीचा मृत्यू, एकाच स्मशानात दोघांवर अंत्यसंस्कार
अजब प्रेम की गजब कहानी... पतीच्या निधनानंतर काही वेळातच पत्नीचा मृत्यू, एकाच स्मशानात दोघांवर अंत्यसंस्कार
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Jay Shah at Kolhapur : बीसीसीआयचे सचिव जय शाह कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला ABP MajhaMaharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 08 PM : 27 May 2024TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 08 PM : 27 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 08 PM : 27 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup 2024 :  पाच खेळाडू चालले, तर टीम इंडिया जिंकणार टी20 विश्वचषक
T20 World Cup 2024 : पाच खेळाडू चालले, तर टीम इंडिया जिंकणार टी20 विश्वचषक
Jay Shah at Kolhapur : बीसीसीआयचे सचिव जय शाह कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला ABP Majha
Jay Shah at Kolhapur : बीसीसीआयचे सचिव जय शाह कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला ABP Majha
Car Tips: एसयूव्‍ही कार घ्यायचा विचार करताय,  8 लाखांच्या आत बजेट, हे घ्या 5 बेस्ट पर्याय
Car Tips: एसयूव्‍ही कार घ्यायचा विचार करताय,  8 लाखांच्या आत बजेट, हे घ्या 5 बेस्ट पर्याय
अजब प्रेम की गजब कहानी... पतीच्या निधनानंतर काही वेळातच पत्नीचा मृत्यू, एकाच स्मशानात दोघांवर अंत्यसंस्कार
अजब प्रेम की गजब कहानी... पतीच्या निधनानंतर काही वेळातच पत्नीचा मृत्यू, एकाच स्मशानात दोघांवर अंत्यसंस्कार
घटकांबळे दलाल म्हणून काम करायचा, ब्लड सँपल कचऱ्यात फेकण्यासाठी हळनोरला 2.5 लाख, मास्टरमाईंड तावरेंसह तिघे कोठडीत

CSMT स्थानकाच्या नूतनीकरणासाठी 36 तासांचा मेगाब्लॉक, 1 आणि 2 जूनला 600 लोकल फेऱ्या रद्द होण्याची शक्यता
1 आणि 2 जूनला 36 तासांचा मेगाब्लॉक, 600 लोकल फेऱ्या रद्द होण्याची शक्यता
IPL संपलं, आता टी20 विश्वचषकाचा महासंग्राम, पाहा टीम इंडियाचं संपूर्ण वेळापत्रक 

विदर्भात उच्चांकी तापमानाची नोंद, पुढील 5 दिवसात तापमान आणखी वाढणार; या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट

Embed widget