एक्स्प्लोर

MI vs RR, 1st Innings Score: राजस्थानचं मुंबईसमोर विजयासाठी 172 धावांचं आव्हान

MI vs RR, IPL 2021 1st Innings Highlights:राजस्थान आणि मुंबई दरम्यान दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये आयपीएल सामना सुरु आहे. मुंबईला या सामन्यात विजयासाठी राजस्थाननं 172 धावांचं आव्हान दिलं आहे.

MI vs RR, IPL 2021 1st Innings Highlights: राजस्थान आणि मुंबई दरम्यान दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये आयपीएल सामना सुरु आहे. मुंबईला या सामन्यात विजयासाठी राजस्थाननं 172 धावांचं आव्हान दिलं आहे. राजस्थानला सलामीच्या जोडीनं चांगली सुरुवात करून दिली. सलामीला आलेल्या जोस बटलरने 32 चेंडूत 41 धावा केल्या. त्यात  त्याने 3 चौकार आणि 3 षटकार लगावले. तर यशस्वी जयस्वालने 20 चेंडूत 32 धावा केल्या. सुरुवात चांगली होऊन देखील मोठी धावसंख्या उभारण्यात कर्णधार संजू सॅमसन आणि शिवम दुबे यांना अपयश आलं. त्यामुळे राजस्थाननं 171 धावांपर्यंत मजल मारता आली. संजू सॅमसनकडून 27 चेंडूत 42 धावा केल्या तर  शिवम दुबे 35 धावा करत तंबूत परतला.  

मुंबईला आतापर्यंत 5 सामन्यांपैकी 2 सामन्यांमध्ये विजय मिळाला असून 3 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे मुंबईचा संघ पॉईंट टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर  पोहोचला आहे. राजस्थानचा संघानेही 5 पैकी 2 सामन्यांत विजय मिळाला असून तीन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे राजस्थानचा संघ पॉईंट टेबलमध्ये सातव्या स्थानावर आहे. अशातच दोन्ही संघ विजय मिळवण्यासाठी कसोशीनं प्रयत्न करताना दिसणार आहेत. यंदाच्या सीझनमधील दोन्ही संघांचा हा सहावा सामना असणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मैत्रिणीसाठी लावली जीवाची बाजी;  नांदेड जिल्ह्यात तीन युवतींचा बुडून मृत्यू, गावावर शोककळा

'घाटकोपर दुर्घटना झाली नसती तर तुमचे डोळेच उघडले नसते', हायकोर्टानं सिडकोला खडसावलं 

T20 World Cup 2024 :  पाच खेळाडू चालले, तर टीम इंडिया जिंकणार टी20 विश्वचषक

Jay Shah at Kolhapur : बीसीसीआयचे सचिव जय शाह कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला ABP Majha
Jay Shah at Kolhapur : बीसीसीआयचे सचिव जय शाह कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला ABP Majha
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Abhijit Panse on Konkan MLC : मनसेचे उमेदवार की महायुतीचे? अभिजीत पानसे स्पष्टच बोलले! ABP MajhaChhagan Bhujbal : भाजपने 80-90 जागांचा शब्द दिलाय, मिळाल्याच पाहिजेत- भुजबळ आक्रमक!Jay Shah at Kolhapur : बीसीसीआयचे सचिव जय शाह कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला ABP MajhaMaharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 08 PM : 27 May 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मैत्रिणीसाठी लावली जीवाची बाजी;  नांदेड जिल्ह्यात तीन युवतींचा बुडून मृत्यू, गावावर शोककळा
मैत्रिणीसाठी लावली जीवाची बाजी; नांदेड जिल्ह्यात तीन युवतींचा बुडून मृत्यू, गावावर शोककळा
'घाटकोपर दुर्घटना झाली नसती तर तुमचे डोळेच उघडले नसते', हायकोर्टानं सिडकोला खडसावलं 
'घाटकोपर दुर्घटना झाली नसती तर तुमचे डोळेच उघडले नसते', हायकोर्टानं सिडकोला खडसावलं 
T20 World Cup 2024 :  पाच खेळाडू चालले, तर टीम इंडिया जिंकणार टी20 विश्वचषक
T20 World Cup 2024 : पाच खेळाडू चालले, तर टीम इंडिया जिंकणार टी20 विश्वचषक
Jay Shah at Kolhapur : बीसीसीआयचे सचिव जय शाह कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला ABP Majha
Jay Shah at Kolhapur : बीसीसीआयचे सचिव जय शाह कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला ABP Majha
Car Tips: एसयूव्‍ही कार घ्यायचा विचार करताय,  8 लाखांच्या आत बजेट, हे घ्या 5 बेस्ट पर्याय

अजब प्रेम की गजब कहानी... पतीच्या निधनानंतर काही वेळातच पत्नीचा मृत्यू, एकाच स्मशानात दोघांवर अंत्यसंस्कार

घटकांबळे दलाल म्हणून काम करायचा, ब्लड सँपल कचऱ्यात फेकण्यासाठी हळनोरला 2.5 लाख, मास्टरमाईंड तावरेंसह तिघे कोठडीत

मध्य रेल्वेवर 36 तासांचा मेगाब्लॉक, 1 आणि 2 जूनला 600 लोकल फेऱ्या रद्द होण्याची शक्यता

Embed widget