ताज्या बातम्या

या पद्धतीने कमवा घर बसल्या लाखो रुपये! जाणुन घ्या सविस्तर माहिती..

Earn Millions of Rupees at Home! Learn more ..

खूप लोकांकडे काम नाही त्यामुळे पैसा (money) कसा कमवायचा ही अनेक लोकांकडे मोठी समस्या बनली आहे. पण आता तुम्ही घरबसल्या पोस्ट ऑफिसद्वारे (post office) तुम्ही महिन्याला (Month) चांगले पैसे कमवू शकताय. यासाठी ५००० रुपये खर्च करून वर्षभर लाखोंची कमाई होऊ शकते.

पोस्ट ऑफिस कडून तुम्हाला फ्रेंचायजी (Franchise) दिली जाते म्हणजे तुम्ही पोस्ट ऑफिस खोलून पैसे कमवू शकता. यासाठी पोस्ट ऑफिस कडून दोन (Two) प्रकारची फ्रेंचायजी दिली जाते. पहिली (First) म्हणजे फ्रेंचायजी आऊटलेटची आहे आणि दुसरी (Second) पोस्टल एजंट्स फ्रेंचायजी आहे. यांपैकी तुम्ही कोणतीही फ्रेंचायजी घेऊ शकता.

वाचा –

फ्रेंचायजी बद्दल सविस्त माहिती-

१) फ्रेंचायजी घेणार्‍या व्यक्तीचे वय (Age) 18 वर्षांपेक्षा जास्त असावे.
२) यासाठी कोणतेही बंधन नाही कोणताही भारतीय नागरिक (Indian citizen) फ्रेंचायजी घेऊ शकतो.
३) यासाठी मान्यताप्राप्त शाळेचे आठवी उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
४) फ्रेंचायजीसाठी अर्ज करण्यासाठी, सगळ्यात आधी फॉर्म भरून सबमिट करणे आवश्यक (Required) आहे. निवड झाल्यावर, इंडिया पोस्टसोबत ‘एमओयू’ करावा लागेल.
५) फ्रेंचायजी घेण्यासाठी तुम्हाला फक्त 5000 रुपये खर्च करावे लागतील.
६) फ्रेंचायजी मिळाल्यानंतर तुम्ही कमिशनद्वारे पैसे कमवू शकता. तुम्ही किती कमवू शकता हे तुमच्या कामावर (Work) अवलंबून आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button