Knee Pain Solution
Contact us

Knee Pain Solution

गुडघेदुखी च्या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी व्यायामाद्वारे सहज सोपी उपचार पद्धती शिकवणारा आणि स्वतः घरच्या घरीच हे व्यायाम करता येतील असे मार्गदर्शन करणारा एक जबरदस्त ऑनलाईन कोर्स

Instructor: Sourabh KulkarniLanguage: Marathi

सध्याच्या काळात आपल्या कडे विविध वयोगटातील व्यक्तींना गुडघेदुखी च्या समस्येला सामोरे जावे लागत आहे विशेषतः व्यक्तीच्या वाढत्या वयात, गुडघे दुखणें ही तशी साधारण बाब होवून बसली आहे.

आधुनिक वैद्यकशास्त्र याचे अचूकपणे निदान करण्यात अग्रेसर आहे त्या नुसार निरनिराळ्या उपचारपद्धतीने यावर उपचार केले जातात प्रसंगी शस्त्रक्रिया हि सुचवली जाते. हे सर्व करुनही आपण या दुखण्यातून मुक्त झाला नसाल तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक आगळी वेगळी परंतु अगदी सहज सोपी उपचार पद्धती. या उपचारासाठी कुठे जावे लागत नाही की कोणाची मदत लागत नाही. तुम्ही स्वतः घरच्या घरी हा उपचार घेऊन यातील जादू अनुभवू शकता.
https://youtu.be/4xf8dIDnqss

या अभिनव उपचारपद्धतीचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण फिटनेस मास्टर श्री सौरभ कुलकर्णी यांनी सिंगापूर येथील या विद्येचे प्रणेते व त्यांचे मेंटर ( गुरू ) श्री नेल्सन चोंग यांचे कडून घेतले आहे.

याचा लाभ आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी नेटभेट व फिटनेस मास्टर तर्फे "गुडघेदुखी वरील प्रभावी उपाय" हा ऑनलाईन कोर्स घेऊन आलो आहोत.

सर्वांनी याचा फायदा घ्यावा व आपल्या माहिती मधील कोणी गुढगेदुखी ने त्रस्त असतील तर त्यानाही ही माहिती जरूर शेअर करावी.

धन्यवाद,
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

Syllabus

Meet Netbhet eLearning Solutions

Join an exclusive members-only community, get high-quality structured courses, memberships, and much more.

What do we offer

मायबोली मराठीतून !

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
आपल्या भाषेतून शिका !

आपल्या सोयीने शिका !

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने , आपल्या वेळेत शिका !

सहज सोपे शिक्षण !

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय
शिकविण्यात आला आहे.

तज्ञ प्रशिक्षक

भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक

Live आणि रेकॉर्डेड बॅचेस

अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.

डिजिटल प्रमाणपत्र

डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध

Reviews and Testimonials

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy