एक्स्प्लोर

Maharashtra Corona Update | मोठा दिलासा, राज्यात 74, 045 रुग्ण बरे होऊन घरी, 66,836 नवीन रुग्णांचे निदान तर 773 मृत्यू

राज्यात आज 773 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.52 टक्के एवढा आहे.

मुंबई : महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत हजाराने वाढ होत असल्याचं चित्र आहे.  आज  66  हजार 836 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे.  दुसरीकडे मृतांची संख्याही वाढत आहे. राज्यात आज 773 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे करोनाचं संकट दिवसेंदिवस गडद होत असल्याचं समोर येऊ लागलं आहे.

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा चढता आलेख कायम आहे. आज  66 हजार 836 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज 74 हजार 045 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 34 लाख 04 हजार 792 रुग्ण बरे होऊन  घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.81 टक्के  झाले आहे. राज्यात आज 773 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.52 टक्के एवढा आहे.

मुंबई गेल्या 24 तासात 7199 कोरोना बाधित रुग्णांची नोंद 

मुंबईत गेल्या 24 तासात 7199 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 5 लाख 21 हजार 104 वर पोहोचली आहे. सध्या 81 हजार 174 एकूण सक्रिय रुग्ण आहेत. 

राज्यात कडक लॉकडाऊनला सुरुवात

राज्यात आज (22 एप्रिल) रात्री आठपासून ब्रेक द चेन अंतर्गत अधिक कडक निर्बंधांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. 22 एप्रिल ते 1 मे पर्यंत हे निर्बंध लागू असणार आहेत. राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवरही ताण आला आहे. तसेच राज्यात ऑक्सिनज, रेमडेसिवीर इंजेक्शन आणि बेड्सचा तुटवडा निर्माण झाला आहे. नव्या नियमावलीमध्ये अनेक कठोर निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. यामध्ये लग्न समारंभ दोन तासात आटोपून केवळ 25 जणांच्या उपस्थित सोहळा पार पाडावा, नाहीतर 50 हजारांचा दंडाची आकारण्यात येणार आहे. तसेच राज्यांतर्गत प्रवासासाठी ई पास नाही पण फक्त अंत्यसंस्कार, मेडिकल इमर्जन्सी आणि अत्यावश्यक सेवेसाठीच प्रवास करता येणार, असल्याचंही जाहीर करण्यात आलं आहे.  दिवस आहे.

संबंधित बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Car Accident: फक्त ससूनमधील डॉक्टरच नव्हे, त्या रात्री अनेकांनी आपलं ईमान विकलंय, सगळं हळूहळू समोर येईल: रविंद्र धंगेकर
फक्त ससूनमधील डॉक्टरच नव्हे, त्या रात्री अनेकांनी आपलं ईमान विकलंय, सगळं हळूहळू समोर येईल: रविंद्र धंगेकर
Maharashtra SSC Result 2024 : दहावीच्या निकालाची वेबसाईट क्रॅश झाल्यास निकाल कसा पाहणार? जाणून घ्या पर्याय
Maharashtra SSC Result 2024 : दहावीच्या निकालाची वेबसाईट क्रॅश झाल्यास निकाल कसा पाहणार? जाणून घ्या पर्याय
Bollywood Actress : मलायका अरोरा ते करीना कपूर; बॉलिवूड अभिनेत्रींचं फुटवेअर कलेक्शन पाहून व्हाल हैराण; किंग खानच्या पत्नीने सर्वांनाच टाकलंय मागे
मलायका अरोरा ते करीना कपूर; बॉलिवूड अभिनेत्रींचं फुटवेअर कलेक्शन पाहून व्हाल हैराण; किंग खानच्या पत्नीने सर्वांनाच टाकलंय मागे
Amit Shah : शरद पवारांनी ठाकरेंना आमच्यापासून तोडले; हा खेळ ज्यांनी सुरु केला त्यांनीच तो संपवावा; अमित शाहांचं सूचक वक्तव्य
शरद पवारांनी ठाकरेंना आमच्यापासून तोडले; हा खेळ ज्यांनी सुरु केला त्यांनीच तो संपवावा; अमित शाहांचं सूचक वक्तव्य
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 90 : टॉप 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 27 May 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 9  AM : 27  May 2024 : Maharashtra NewsPune Car Accident Case : ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी ससूनचे दोन डॉक्टर निलंबितTOP 80 : टॉप 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 27 May 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Car Accident: फक्त ससूनमधील डॉक्टरच नव्हे, त्या रात्री अनेकांनी आपलं ईमान विकलंय, सगळं हळूहळू समोर येईल: रविंद्र धंगेकर
फक्त ससूनमधील डॉक्टरच नव्हे, त्या रात्री अनेकांनी आपलं ईमान विकलंय, सगळं हळूहळू समोर येईल: रविंद्र धंगेकर
Maharashtra SSC Result 2024 : दहावीच्या निकालाची वेबसाईट क्रॅश झाल्यास निकाल कसा पाहणार? जाणून घ्या पर्याय
Maharashtra SSC Result 2024 : दहावीच्या निकालाची वेबसाईट क्रॅश झाल्यास निकाल कसा पाहणार? जाणून घ्या पर्याय
Bollywood Actress : मलायका अरोरा ते करीना कपूर; बॉलिवूड अभिनेत्रींचं फुटवेअर कलेक्शन पाहून व्हाल हैराण; किंग खानच्या पत्नीने सर्वांनाच टाकलंय मागे
मलायका अरोरा ते करीना कपूर; बॉलिवूड अभिनेत्रींचं फुटवेअर कलेक्शन पाहून व्हाल हैराण; किंग खानच्या पत्नीने सर्वांनाच टाकलंय मागे
Amit Shah : शरद पवारांनी ठाकरेंना आमच्यापासून तोडले; हा खेळ ज्यांनी सुरु केला त्यांनीच तो संपवावा; अमित शाहांचं सूचक वक्तव्य
शरद पवारांनी ठाकरेंना आमच्यापासून तोडले; हा खेळ ज्यांनी सुरु केला त्यांनीच तो संपवावा; अमित शाहांचं सूचक वक्तव्य
Amit Shah on Lok Sabha Elections :
"महाराष्ट्रात 45 पेक्षा अधिक जागा जिंकू, देशातही NDA ला बहुमत"
Panchayat 3 : काऊंटडाऊन सुरू, अवघ्या काही तासांची प्रतीक्षा; फुलेरा गावचा तंटा सोडवण्यासाठी सचिवजी सज्ज!
काऊंटडाऊन सुरू, अवघ्या काही तासांची प्रतीक्षा; फुलेरा गावचा तंटा सोडवण्यासाठी सचिवजी सज्ज!
Horror Comedy Movie OTT : स्मशानात रिलीज झालेला हॉरर कॉमेडीपटाचा टीझर,ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होतोय चित्रपट
स्मशानात रिलीज झालेला हॉरर कॉमेडीपटाचा टीझर,ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होतोय चित्रपट
Vidhan Parishad Election 2024: कोकण पदवीधरमधून मनसेचे अभिजीत पानसे महायुतीचे उमेदवार? निरंजन डावखरेंचा पत्ता कट?
कोकण पदवीधरमधून मनसेचे अभिजीत पानसे महायुतीचे उमेदवार? निरंजन डावखरेंचा पत्ता कट?
Embed widget