एक्स्प्लोर

जम्मू-काश्मीरच्या नगरोटामध्ये सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, चार दहशतवादी ठार

दहशतवाद्यांविरोधात झालेल्या या कारवाईत सीआरपीएफ आणि एसओजीचे जवान सहभागी झाले होते. या चकमकीदरम्यान, उधमपूरमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील नगरोटामध्ये गुरुवारी पहाटे पाच वाजता लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. या चकमकीत लष्कराने चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. लष्कर आणि दहशतवाद्यांधली चकमक संपली आहे. हे चारही दहशतवादी ट्रकमध्ये लपले असल्याचा दावा लष्कराने केला आहे. सध्या परिसरात शोधमोहीम सुरूच आहे. खबरदारी म्हणून जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद करण्यात आला आहे.

मोठा अनर्थ टळला

मिळालेल्या माहितीनुसार, हे चार दहशतवादी ट्रकमधून जात होते. जम्मू-श्रीनगर महामार्गावर असलेल्या नगरोटामधील बान परिसरात असलेल्या टोल नाक्याजवळ पहाटे पाचच्या सुमारास गोळीबारास सुरुवात झाली होती. गोळीबार सुरू होताच सुरक्षा दलांनी प्रसंगावधान दाखवत ट्रकला चारही बाजूने वेढले आणि दहशतवाद्यांना ट्रकमधून बाहेर पडू दिले नाही. कारण आजूबाजूचा परिसर जगालाचा भाग होता, जर दहशतवादी ट्रकमधून बाहेर पडले तर चकमकी बराच काळ चालू शकली असती. लष्कराच्या तत्परतेमुळे दहशतवाद्यांना ट्रकमधून बाहेर पडता आले नाही आणि मोठा अपघात टळला.

लष्कराला चारही दहशतवाद्यांचा खात्मा करणे सोपे नव्हते. दहशतवाद्यांकडे अत्याधुनिक हत्यारं होती. दहशतवादी सतत गोळीबार करत होते. परंतु सुरक्षा दलांनी दोन तासांत दहशतवाद्यांना ठार करत ऑपरेशन संपवले.

दहशतवाद्यांविरोधात झालेल्या या कारवाईत सीआरपीएफ आणि एसओजीचे जवान सहभागी झाले होते. या चकमकीदरम्यान, उधमपूरमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मालेगावात माजी महापौरावर गोळीबार, तीन गोळ्या झाडल्या, हल्ल्यात अब्दुल मलिक गंभीर जखमी 
मोठी बातमी! मालेगावात माजी महापौरावर गोळीबार, तीन गोळ्या झाडल्या, हल्ल्यात अब्दुल मलिक गंभीर जखमी 
Shreyas Iyer : केकेआरनं ट्रॉफी जिंकली, श्रेयसच्या एका कृतीवर चाहते खूश, आयपीएल विजेत्या कॅप्टननं काय केलं? Video
Shreyas Iyer : कॅप्टन कसा असावा श्रेयसनं दाखवलं, आयपीएल ट्रॉफीचा पहिला मान रिंकू सिंगला, पाहा व्हिडीओ
Nashik ST Bus Accident : नाशिकमध्ये पिंपळगाव टोल नाक्याजवळ बस आणि ट्रकची धडक, 20 प्रवासी जखमी
टोल नाक्यावर उभ्या ट्रकला एसटी बस धडकली, नाशिकमधील अपघातात 20 प्रवासी जखमी
Mumbai News: BMC ने  कंत्राट रद्द केलं, ठेकेदाराने पालिकेलाच कोर्टात खेचलं, 64.60 कोटींचा दंडही थकवला
BMC ने कंत्राट रद्द केलं, ठेकेदाराने पालिकेलाच कोर्टात खेचलं, 64.60 कोटींचा दंडही थकवला
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Malegaon Abdul Malik Firing : माजी महापौरावर मध्यरात्री गोळीबार, मालेगाव हादरलं, तणावाचं वातावरणTOP 70 : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 27 May 2024 : ABP MajhaMaharashtra Draught Special Report : धरणं आटले, विहीरी, नद्या कोरड्या ठाक, राज्यावर दुष्काळाचं संकटABP Majha Headlines : 07 AM : 27 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मालेगावात माजी महापौरावर गोळीबार, तीन गोळ्या झाडल्या, हल्ल्यात अब्दुल मलिक गंभीर जखमी 
मोठी बातमी! मालेगावात माजी महापौरावर गोळीबार, तीन गोळ्या झाडल्या, हल्ल्यात अब्दुल मलिक गंभीर जखमी 
Shreyas Iyer : केकेआरनं ट्रॉफी जिंकली, श्रेयसच्या एका कृतीवर चाहते खूश, आयपीएल विजेत्या कॅप्टननं काय केलं? Video
Shreyas Iyer : कॅप्टन कसा असावा श्रेयसनं दाखवलं, आयपीएल ट्रॉफीचा पहिला मान रिंकू सिंगला, पाहा व्हिडीओ
Nashik ST Bus Accident : नाशिकमध्ये पिंपळगाव टोल नाक्याजवळ बस आणि ट्रकची धडक, 20 प्रवासी जखमी
टोल नाक्यावर उभ्या ट्रकला एसटी बस धडकली, नाशिकमधील अपघातात 20 प्रवासी जखमी
Mumbai News: BMC ने  कंत्राट रद्द केलं, ठेकेदाराने पालिकेलाच कोर्टात खेचलं, 64.60 कोटींचा दंडही थकवला
BMC ने कंत्राट रद्द केलं, ठेकेदाराने पालिकेलाच कोर्टात खेचलं, 64.60 कोटींचा दंडही थकवला
गौतम गंभीर-चंदू पंडितचा डाव, श्रेयस अय्यरचं नेतृत्व, कोलकात्याच्या विजयाची 5 कारणं
गौतम गंभीर-चंदू पंडितचा डाव, श्रेयस अय्यरचं नेतृत्व, कोलकात्याच्या विजयाची 5 कारणं
Travel : काय तो नितळ समुद्र.. काय ती हिरवळ.. नादखुळा..! फॉरेन विसराल जेव्हा भेट द्याल, भारतीय रेल्वेकडून अंदमानला फिरण्याची संधी
Travel : काय तो नितळ समुद्र.. काय ती हिरवळ.. नादखुळा..! फॉरेन विसराल जेव्हा भेट द्याल, भारतीय रेल्वेकडून अंदमानला फिरण्याची संधी
Shah Rukh Khan : 'KKR'चा विजय, शाहरुखचा आनंद गगनात मावेना! कोलकाता टीम जिंकताच गौरी खानला केलं KISS; सुहानालाही अश्रू अनावर
'KKR'चा विजय, शाहरुखचा आनंद गगनात मावेना! कोलकाता टीम जिंकताच गौरी खानला केलं KISS; सुहानालाही अश्रू अनावर
KKR vs SRH : स्वप्न भंगलं, हैदराबादच्या पराभवाची ही आहेत 5 कारणं, फायनलमध्ये पॅट कमिन्स कुठं चुकला? 
KKR vs SRH : स्वप्न भंगलं, हैदराबादच्या पराभवाची ही आहेत 5 कारणं, फायनलमध्ये पॅट कमिन्स कुठं चुकला? 
Embed widget