ताज्या बातम्या

LPG बाबत इंडियन आईल ची मोठी घोषणा! ग्राहकांसाठी सुरू केल्या, ‘ह्या’ नवीन चार सेवा…

Indian Oil's big announcement about LPG! Launched for customers, these four new services ...

एलपीजी गॅसने ( LPG Gas) ग्राहकांच्या सोयीचा लक्षात घेऊन त्यांच्या कामामध्ये सुधारणा केली आहे अशी माहिती त्यांनी ट्विटरवर दिली आहे, आता ग्राहकांना इंडियन एक्स्ट्रा फास्ट सिलेंडर (Extra fast cylinder) मिळणार आहे, या सेवे द्वारे सिलेंडर ची क्षमता उच्च असेल जेणेकरून ग्राहकांना उच्च दर्जाचे एलपीजी सिलेंडर मिळतील त्यामुळे उद्योजकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

गॅस सिलेंडर संपल्यानंतर आता कंपनीकडून सिलेंडर कॉम्बो (Give the cylinder combo) देण्यात येणार आहे, कॉम्बिनेशन मध्ये 14.5 व 5 किलोचा सिलेंडर एकत्र देणारे येणार आहे.

नुकतेच काही दिवसांपूर्वी एलपीजी ने पाच किलो तर छोटा सिलेंडर बाजारात आणला होता, छोट्या सिलेंडर च्या मदतीने गरीब व्यक्तींना याचा फायदा होणार आहे. हे सिलेंडर सहजरीत्या अवेलेबल आहे,(The cylinder is readily available,) सिलेंडर तुम्ही एजन्सी किंवा पेट्रोल पंप वरून (From an agency or petrol pump) घेऊ शकता, तसेच त्याचा वापर करणे अगदी सोपे आहे.

इंडियन ऑइल ने बुकिंग रिफिल चे नवीन नियमांमध्ये बदल केले गेले आहेत (Indian Oil has made changes to the new rules for booking refills) पूर्वी ते एजन्सी मध्ये जाऊन किंवा एजन्सी च्या क्रमांकावर कॉल करून गॅस बुक करायचे, परंतु आता केवळ एक मिस कॉल A missed call) देऊन ती करू शकता ग्राहकाला काही करावे लागणार नाही फक्त एजन्सीच्या क्रमांक वर मिस कॉल द्यावा (Miss call should be given to the agency number) लागेल याच लेंडल लगेच बुक होईल अशी माहिती इंडियन ओईल ने दिली आहे.

पाहुयात कोणत्या सेवा चालू होणार आहेत…

  1. कॉम्बिनेशन मध्ये सिलेंडर प्रोव्हाइड (Cylinder provided in combination) करून त्यामध्ये 14.4 किलो आणि 5 किलो सिलेंडर चा समावेश होणार आहे.

2. सिलेंडर रिफील करण्याकरता मिस-कॉल द्वारे गॅस बुकिंग सेवा पुरवण्यात येणार आहे.

3. इंडियन एस्ट्रा तेज (Indian Estra fast ) या सुविधेत उच्च दर्जेचा सिलेंडर पुरवण्यात येणार आहे.

4. पाच किलोचा छोटू सिलेंडर बाजारात उपलब्ध झाला आहे.

5. छोटा सिलेंडर मिळण्यासाठी 1800224344 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या.

हेही वाचा :

1)ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करणार्‍यांसाठी आरबीआयचा अलर्ट जारी! वाचा सविस्तर पणे…

2)केंद्र सरकारकडून मोठा निर्णय! तूर, मूग, उडीद आयात केल्यावर पहा काय परिणाम होईल किंमतीवर..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button