एक्स्प्लोर

Corona Updates India : देशात पहिल्यांदाच कोरोनाच्या विक्रमी 3.32 लाख नव्या रुग्णांची भर, 2263 रुग्णांचा मृत्यू

गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी देशात तीन लाखांहून जास्त कोरोनाच्या रुग्णांची भर पडली आहे. देशातील रोजचा पॉझिटिव्ह दर 19 टक्क्यांहून जास्त असून गुरुवारी 2263 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली :  देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येचा रोज नवीन विक्रम होत असून गुरुवारी 3.32 लाख नव्या रुग्णांची भर पडली आहे तर 2263 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारताने रोजच्या कोरोना रुग्णांच्या वाढीबाबत आता अमेरिकेलाही मागे टाकलं आहे. गुरुवारची कोरोना रुग्णसंख्या ही जगातील कोरोना रुग्णसंख्येच्या वाढीचा एक विक्रम आहे. गुरुवारी देशात 1,93,279 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. त्या आधी बुधवारी देशात 314,835 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती तर 2104 रुग्णांनी जीव गमावला होता.

देशातील वाढती रुग्णसंख्या ही चिंताजनक असून त्यामुळे देशातल्या आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अनेक महत्त्वाच्या बैठका सुरु आहेत. पंतप्रधान मोदी आज पुन्हा एकदा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर तीन प्रमुख आढावा बैठका घेणार आहेत. सध्या देशात सर्वाधिक कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये पाहायला मिळत आहे. या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदी वर्च्युअल माध्यमातून बैठक घेणार आहेत. या बैठकीत ते कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेऊन काही उपाययोजनांवर चर्चा करणार आहेत.

देशातील आजची कोरोना स्थिती : 
एकूण कोरोनाबाधित रुग्ण : एक कोटी 62 लाख 63 हजार 695
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : एक कोटी 36 लाख 48 हजार 159
एकूण अॅक्टिव्ह रुग्ण : 24 लाख 28 हजार 616
कोरोनामुळे आतापर्यंत झालेले एकूण मृत्यू : 1 लाख 86 हजार 920
देशात आतापर्यंत लसीकरणाची आकडेवारी : 13 कोटी 54 लाख 78 हजार 420 डोस 

महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णसंख्या
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा चढता आलेख कायम आहे. गुरुवारी राज्यात  67 हजार 13 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज 62 हजार 298 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 33 लाख 30 हजार 747 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.34 टक्के  झाले आहे. राज्यात आज 568 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.53 टक्के एवढा आहे.

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मालेगावात माजी महापौरावर गोळीबार, तीन गोळ्या झाडल्या, हल्ल्यात अब्दुल मलिक गंभीर जखमी 
मोठी बातमी! मालेगावात माजी महापौरावर गोळीबार, तीन गोळ्या झाडल्या, हल्ल्यात अब्दुल मलिक गंभीर जखमी 
OTT Release This Week : मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी; बहुप्रतिक्षीत 'पंचायत 3' अन् बरचं काही...
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी; बहुप्रतिक्षीत 'पंचायत 3' अन् बरचं काही...
Shreyas Iyer : केकेआरनं ट्रॉफी जिंकली, श्रेयसच्या एका कृतीवर चाहते खूश, आयपीएल विजेत्या कॅप्टननं काय केलं? Video
Shreyas Iyer : कॅप्टन कसा असावा श्रेयसनं दाखवलं, आयपीएल ट्रॉफीचा पहिला मान रिंकू सिंगला, पाहा व्हिडीओ
Nashik ST Bus Accident : नाशिकमध्ये पिंपळगाव टोल नाक्याजवळ बस आणि ट्रकची धडक, 20 प्रवासी जखमी
टोल नाक्यावर उभ्या ट्रकला एसटी बस धडकली, नाशिकमधील अपघातात 20 प्रवासी जखमी
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Vidarbha Unseasonal Rain Updates : विदर्भाला अवकाळीचा तडाखा, शेगावमध्ये 14 वर्षाचा चिमुकला दगावलाMalegaon Abdul Malik Firing : माजी महापौरावर मध्यरात्री गोळीबार, मालेगाव हादरलं, तणावाचं वातावरणTOP 70 : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 27 May 2024 : ABP MajhaMaharashtra Draught Special Report : धरणं आटले, विहीरी, नद्या कोरड्या ठाक, राज्यावर दुष्काळाचं संकट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मालेगावात माजी महापौरावर गोळीबार, तीन गोळ्या झाडल्या, हल्ल्यात अब्दुल मलिक गंभीर जखमी 
मोठी बातमी! मालेगावात माजी महापौरावर गोळीबार, तीन गोळ्या झाडल्या, हल्ल्यात अब्दुल मलिक गंभीर जखमी 
OTT Release This Week : मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी; बहुप्रतिक्षीत 'पंचायत 3' अन् बरचं काही...
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी; बहुप्रतिक्षीत 'पंचायत 3' अन् बरचं काही...
Shreyas Iyer : केकेआरनं ट्रॉफी जिंकली, श्रेयसच्या एका कृतीवर चाहते खूश, आयपीएल विजेत्या कॅप्टननं काय केलं? Video
Shreyas Iyer : कॅप्टन कसा असावा श्रेयसनं दाखवलं, आयपीएल ट्रॉफीचा पहिला मान रिंकू सिंगला, पाहा व्हिडीओ
Nashik ST Bus Accident : नाशिकमध्ये पिंपळगाव टोल नाक्याजवळ बस आणि ट्रकची धडक, 20 प्रवासी जखमी
टोल नाक्यावर उभ्या ट्रकला एसटी बस धडकली, नाशिकमधील अपघातात 20 प्रवासी जखमी
Mumbai News: BMC ने  कंत्राट रद्द केलं, ठेकेदाराने पालिकेलाच कोर्टात खेचलं, 64.60 कोटींचा दंडही थकवला
BMC ने कंत्राट रद्द केलं, ठेकेदाराने पालिकेलाच कोर्टात खेचलं, 64.60 कोटींचा दंडही थकवला
गौतम गंभीर-चंदू पंडितचा डाव, श्रेयस अय्यरचं नेतृत्व, कोलकात्याच्या विजयाची 5 कारणं
गौतम गंभीर-चंदू पंडितचा डाव, श्रेयस अय्यरचं नेतृत्व, कोलकात्याच्या विजयाची 5 कारणं
Travel : काय तो नितळ समुद्र.. काय ती हिरवळ.. नादखुळा..! फॉरेन विसराल जेव्हा भेट द्याल, भारतीय रेल्वेकडून अंदमानला फिरण्याची संधी
Travel : काय तो नितळ समुद्र.. काय ती हिरवळ.. नादखुळा..! फॉरेन विसराल जेव्हा भेट द्याल, भारतीय रेल्वेकडून अंदमानला फिरण्याची संधी
Shah Rukh Khan : 'KKR'चा विजय, शाहरुखचा आनंद गगनात मावेना! कोलकाता टीम जिंकताच गौरी खानला केलं KISS; सुहानालाही अश्रू अनावर
'KKR'चा विजय, शाहरुखचा आनंद गगनात मावेना! कोलकाता टीम जिंकताच गौरी खानला केलं KISS; सुहानालाही अश्रू अनावर
Embed widget