ताज्या बातम्या

Maharashtra PM Out Of Crop Insurance Scheme | महाराष्ट्र पंतप्रधान पीक विमा योजनेतून बाहेर पडण्याच्या वाटेवर; ही आहेत कारणे…

Maharashtra PM Out Of Crop Insurance Scheme | पंतप्रधान पीक विमा योजनेचा शेतकऱ्यांना आधार व्हावा म्हणून काढली गेली. हवामान बदल, अतिवृष्टी, महापूर यामध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई बऱ्याच शेतकऱ्यांना मिळाला. काही शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला तर काही शेतकरी अजूनही लाभापासून वंचित आहेत. पीक विमा ही योजना केंद्र सरकारकडून राबविली जाते, तरीही बरीच राज्य या योजनेतून बाहेर पडत आहेत. नक्की विषय काय? याविषयी सविस्तर माहिती घेऊया…

वाचा – शेतकरी मित्रांनो, हे खतरनाक देशी जुगाड पाहिले का? चक्क बॉटल्स ने बनवलं छप्पराचं घर..

सध्या बरीच राज्य स्वतःला वगळत असतात. महाराष्ट्र या योजनेतून बाहेर पडणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
महाराष्ट्र स्वतंत्र विमा कंपनीची स्थापना देखील करु शकण्याची शक्यता आहे. पीक विम्याचा फायदा होत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांची आहे.

खरीप आणि रब्बी हंगामातील नुकसानीची भरपाई झालेली नसल्याची तक्रार शेतकऱ्यांची आहे. याविषयी अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आहे की विमा कंपन्यांकडे 2020 हंगामातील विमा दाव्यांमध्ये 271 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणे बाकी आहे. सध्या खरीप 2021 साठी 2 हजार आठशे कोटी रुपयांचा विमा दावे पूर्ण केले जात असल्याची माहिती दिली.

वाचा –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button