ओळख मराठी साहित्यिकांची प्रश्नमंजुषा चाचणी 5 ची प्रमाणपत्रे

 


ओळख मराठी साहित्यिकांची 
( साने गुरुजी )  राज्यस्तरीय विशेष प्रश्नमंजुषा चाचणी क्र. 5 चा निकाल व प्रमाणपत्रे

Certificates of Quiz on Sane Guruji

शिक्षण विभाग पंचायत समिती जामनेर, जिल्हा - जळगाव व तंत्रस्नेही शिक्षक समूह आयोजित 

✴️ मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने मराठी साहित्यिक यांची ओळख करून देण्यासाठी व मराठी भाषा संवर्धनासाठी - ओळख मराठी साहित्यिकांची हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत दररोज एका मराठी साहित्यिक यांची ओळख व त्यांच्या जीवन कार्यावर आधारित ऑनलाईन प्रश्नमंजुषा घेतली जाणार आहे. या प्रश्नमंजुषा चाचणीत विद्यार्थी , पालक व शिक्षक या सर्वांनी सहभाग घ्यावा.

ओळख मराठी साहित्यिकांची - राज्यस्तरीय विशेष प्रश्नमंजुषा चाचणी क्रमांक 5

दिनांक - 16 फेब्रुवारी 2022

चाचणी सोडविल्यानंतर  10 पैकी 10 गुण मिळाल्यास तुमच्या Email वर लगेच ई प्रमाणपत्र येईल. 

🔹 इतरांना खालील गुणानुक्रमे ई-प्रमाणपत्र प्रदान करण्यात येत आहेत.

🥇 प्रथम क्रमांक - 10 गुण

🥈 द्वितीय क्रमांक - 9 गुण 

🥉तृतीय क्रमांक - 8 गुण

🏅 उत्तेजनार्थ क्रमांक - सर्व सहभागी

👉  मराठी साहित्यिक साने गुरुजी यांच्या विषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. 👈

👉  विशेष प्रश्नमंजुषा चाचण्या सोडविण्यासाठी येथे क्लिक करा. 👈 

📲 ओळख मराठी साहित्यिकांची - मागील प्रश्नमंजुषा चाचण्या सोडविण्यासाठी व प्रमाणपत्रासाठी येथे क्लिक करा. 👈




Post a Comment

2 Comments

  1. सुप्रभात सर ,
    दिव्या चंदुलाल गोसावी हिला 8/10 मार्क मिळाले तर तिचे प्रमाणपत्र शिट नाव नाही तरी तिला तृतीय प्रमाणपत्र मिळावे.ही. विनंती.

    ReplyDelete
  2. Vedant Balkrishna Mali
    Mark-९/१० certificate पाठवा

    ReplyDelete