एक्स्प्लोर

Corona | पीएम गरीब कल्याण योजने अंतर्गत मे आणि जून महिन्यात गरीबांना मिळणार मोफत धान्य

कोरोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे देशातील काही भागात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे पुढच्या दोन महिन्यांसाठी पीएम गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत गरीबांना मोफत अन्नधान्य वाटप करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. 

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचे संक्रमण वाढत असताना काही राज्यांत लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशावेळी गरीब लोकांच्या आर्थिक अडचणींचा प्रश्न उभा राहतो. देशातील कोरोनाच्या उद्रेकामुळे गरीब आणि गरजू लोकांना होणाऱ्या आर्थिक अडचणींना सामोरं जाण्यासाठी भारत सरकारने मे आणि जून या दोन महिन्यासाठी 5 किलो प्रति व्यक्ती धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा देशातील 80 कोटी लोकांना होणार आहे.  

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या धर्तीवर हे अन्नधान्य पुढील दोन महिन्यांसाठी वाटप करण्यात येणार आहे.

या विशेष योजनेंतर्गत अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य गृहकर्मी या दोन्ही प्रवर्गांतर्गत सुमारे 80 कोटी लाभार्थ्यांना मोफत धान्य देण्यात येईल.  दरमहा प्रति व्यक्ती 5 किलोच्या प्रमाणात अन्नधान्य अनुदानावर आणि आंतरराज्यीय वाहतुकीसाठी राज्ये  आणि केंद्रशासित प्रदेशांना सहाय्य करण्यासाठी 26 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च भारत सरकार करेल.

देशातील कोविड-19 च्या उद्रेकामुळे उद्भवलेल्या आर्थिक अडचणींमुळे गरीब आणि गरजू लोकांच्या हालअपेष्टा कमी करण्यासाठी केंद्र सरकारने पुढील दोन महिने अर्थात मे आणि जून या कालावधीसाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा, 2013 अंतर्गत समावेश असणाऱ्या सुमारे 80 कोटी लाभार्थ्यांना दरमहा प्रति व्यक्ती 5 किलो मोफत धान्य वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Raid : नाशकात सराफाच्या घरात फर्निचर फोडताच मिळाल्या नोटांच्या भिंती, रोकड मोजण्यासाठी 14 तास अन् नेण्यासाठी 7 गाड्यांचा वापर
नाशकात सराफाच्या घरात फर्निचर फोडताच मिळाल्या नोटांच्या भिंती, रोकड मोजण्यासाठी 14 तास अन् नेण्यासाठी 7 गाड्यांचा वापर
हेड-अभिषेकचा झंझावात, नारायण-वरुणची फिरकी, IPL फायनलआधी हे आकडे पाहाच 
हेड-अभिषेकचा झंझावात, नारायण-वरुणची फिरकी, IPL फायनलआधी हे आकडे पाहाच 
नाणेफेक जिंका, फायनल जिंका... IPL फायनलचे 16 वर्षांचे आकडे काय सांगतात?
नाणेफेक जिंका, फायनल जिंका... IPL फायनलचे 16 वर्षांचे आकडे काय सांगतात?
Karnataka Viral Video : भर रस्त्यात गँगवाॅर; पहिल्यांदा एकमेकांना चिरडण्यासाठी कार भिडल्या अन् नंतर दोन्ही टोळ्यांमध्ये धारदार शस्त्रांनी मारामारी
Video : भर रस्त्यात गँगवाॅर; पहिल्यांदा एकमेकांना चिरडण्यासाठी कार भिडल्या अन् नंतर दोन्ही टोळ्यांमध्ये धारदार शस्त्रांनी मारामारी
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 04 PM : 26 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 04 PM : टॉप 50 न्यूज : 26 May 2024 : ABP MajhaAnandache Paan : रामायणात हरवलेली उर्मिला पुस्तकरुपात! लेखिका Dr. Smita Datar यांच्यासह खास गप्पाCM Eknath Shinde Full PC :आरोप करायला एवढा उशीर का? तुम्ही तिजोरी साफ केली;आम्हाला नालेसफाई करू द्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Raid : नाशकात सराफाच्या घरात फर्निचर फोडताच मिळाल्या नोटांच्या भिंती, रोकड मोजण्यासाठी 14 तास अन् नेण्यासाठी 7 गाड्यांचा वापर
नाशकात सराफाच्या घरात फर्निचर फोडताच मिळाल्या नोटांच्या भिंती, रोकड मोजण्यासाठी 14 तास अन् नेण्यासाठी 7 गाड्यांचा वापर
हेड-अभिषेकचा झंझावात, नारायण-वरुणची फिरकी, IPL फायनलआधी हे आकडे पाहाच 
हेड-अभिषेकचा झंझावात, नारायण-वरुणची फिरकी, IPL फायनलआधी हे आकडे पाहाच 
नाणेफेक जिंका, फायनल जिंका... IPL फायनलचे 16 वर्षांचे आकडे काय सांगतात?
नाणेफेक जिंका, फायनल जिंका... IPL फायनलचे 16 वर्षांचे आकडे काय सांगतात?
Karnataka Viral Video : भर रस्त्यात गँगवाॅर; पहिल्यांदा एकमेकांना चिरडण्यासाठी कार भिडल्या अन् नंतर दोन्ही टोळ्यांमध्ये धारदार शस्त्रांनी मारामारी
Video : भर रस्त्यात गँगवाॅर; पहिल्यांदा एकमेकांना चिरडण्यासाठी कार भिडल्या अन् नंतर दोन्ही टोळ्यांमध्ये धारदार शस्त्रांनी मारामारी
प्रसिद्ध रॅपरनं शाहरुख खानच्या KKR वर लावला कोट्यवधींचा सट्टा, SRH जिंकल्यास बसेल मोठा फटका
प्रसिद्ध रॅपरनं शाहरुख खानच्या KKR वर लावला कोट्यवधींचा सट्टा, SRH जिंकल्यास बसेल मोठा फटका
Girish Mahajan  on Loksabha Election : लिहून घ्या, उत्तर महाराष्ट्रातल्या महायुतीच्या सहाच्या सहा जागा विजयी होतील, गिरीश महाजनांचा छातीठोक दावा
लिहून घ्या, उत्तर महाराष्ट्रातल्या महायुतीच्या सहाच्या सहा जागा विजयी होतील, गिरीश महाजनांचा छातीठोक दावा
Sangli news : पाण्यासाठी रास्तारोको करणार्‍या आंदोलकांना ताब्यात घेतलं; रोहित पाटलांचा पोलिस ठाण्यात ठिय्या
पाण्यासाठी रास्तारोको करणार्‍या आंदोलकांना ताब्यात घेतलं; रोहित पाटलांचा पोलिस ठाण्यात ठिय्या
Vidhan Parishad Election : मुंबई पदवीधरची जागा शिवसेनेचीच, मी स्वतः या जागेसाठी इच्छुक; शिंदे गटाच्या डॉ. दीपक सावंतांचा जागेवर दावा
मुंबई पदवीधरची जागा शिवसेनेचीच, मी स्वतः या जागेसाठी इच्छुक; शिंदे गटाच्या डॉ. दीपक सावंतांचा जागेवर दावा
Embed widget