एक्स्प्लोर

भविष्यात अफगाणिस्तान स्थिर असणे हेच भारत आणि पाकिस्तानच्या हिताचं : अमेरिकन अध्यक्ष ज्यो बायडेन

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) भारत, पाकिस्तानसह रशिया,चीन आणि तुर्की या देशांचे हितसंबंध असून या देशांनी अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करण्यात पुढाकार घ्यावा, तेच त्यांच्या हिताचं असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन (Joe Biden) यांनी म्हटलं आहे.

वॉशिग्टन : भविष्यात अफगाणिस्तान शांत आणि स्थिर राहण्यातच भारत आणि पाकिस्तान तसेच रशिया, चीन, तुर्की या देशांच्या हिताचं असल्याचं वक्तव्य अमेरिकन अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी केलं आहे. प्रादेशिक हितसंबंध गुंतलेल्या या देशांनीच अफगाणिस्तानमध्ये शांतता नांदण्यासाठी प्रयत्न करावेत, तेच त्यांच्या फायद्याचं असल्याचं ज्यो बायडेन यांनी सांगितलं. 

या प्रदेशातील देशांनी, विशेषत: भारत आणि पाकिस्तानने या युद्धग्रस्त देशात शांतता प्रस्थापित कशी करता येईल, स्थिरता कशी निर्माण करता येईल याकडे लक्ष द्यावे असं आवाहन अमेरिकन अध्यक्षांनी केलं आहे. या देशांचे हितसंबंध अफगाण प्रश्नात गुंतल्याने त्यांनी अफगाणिस्तानमध्ये शांतता राखण्यासाठी पुढाकार घ्यावा असेही ते म्हणाले. 

अमेरिकन अध्यक्षपदाची सूत्रं हातात घेतल्यानंतर 100 दिवसांच्या आतच ज्यो बायडेन यांनी बुधवारी अमेरिका अफगाणिस्तानमधून आपले सैन्य माघारी घेत असल्याची घोषणा केली. ही प्रक्रिया येत्या 11 सप्टेंबर पर्यंत पूर्ण करण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. सध्या अमेरिकेचे 2,500 ट्रुप्स अफगाणिस्तानमध्ये आहेत. ओबामा प्रशासनाच्या काळात ही संख्या एक लाख इतकी होती. 

व्हाईट हाऊसचे  सेक्रेटरी जेन साकी म्हणाले की, अमेरिका या भागातून जरी आपले सैन्य माघारी घेत असेल तरी अफगाणिस्तानच्या सरकारसोबत सहकार्य आणि या देशातील मानवतावादी कार्य सुरूच राहणार आहे. 

अमेरिकेवर 11 सप्टेंबर 2001 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर लादेनचा बिमोड करण्यासाठी अमेरिकेचे सैन्य अफगाणिस्तानमध्ये आले होते. या घटनेला आता 20 वर्षे झाली आहेत. या देशातील सैन्य माघारी घेऊन आपण अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या युध्दाची शेवट करतोय असं अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सांगितलं आहे. 

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: एबीपी माझा इम्पॅक्ट: बीड पोलीस ॲक्शन मोडवर, SP थेट मुंडेवाडीत; गुन्हा दाखल, आरोपीला अटक
Video: एबीपी माझा इम्पॅक्ट: बीड पोलीस ॲक्शन मोडवर, SP थेट मुंडेवाडीत; गुन्हा दाखल, आरोपीला अटक
Panchayat 3 : 'पंचायत'चा सीझन 3 रिलीज होण्यापूर्वीच निर्मात्यांकडून मोठी घोषणा, उत्सुकता शिगेला पोहोचली
'पंचायत'चा सीझन 3 रिलीज होण्यापूर्वीच निर्मात्यांकडून मोठी घोषणा, उत्सुकता शिगेला पोहोचली
Unseasonal Rain : वादळीवारा अन् अवकाळीनं विदर्भाला पुन्हा झोडपलं; घरची पत्रे उडाली, झाडे उन्मळून पडली, अनेकांचे संसार उघड्यावर
वादळीवारा अन् अवकाळीनं विदर्भाला पुन्हा झोडपलं; घरची पत्रे उडाली, झाडे उन्मळून पडली, अनेकांचे संसार उघड्यावर
Video: बीडमध्ये मराठा - वंजारी वाद कोण पेटवतंय?, एकमेकांच्या दुकानातून खरेदी नाही, केल्यास मोठा दंड
Video: बीडमध्ये मराठा - वंजारी वाद कोण पेटवतंय?, एकमेकांच्या दुकानातून खरेदी नाही, केल्यास मोठा दंड
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ravindra Dhangekar Pune Car Accident Case : नोटांचे बंडल घेऊन अंधारे, धंगेकर एक्साईज कार्यालयातABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 01 PM : 27 May 2024 : Maharashtra NewsKolhapur Panchganga Mock Drill : पावसापूर्वी प्रशासन अलर्ट, कोल्हापूरमध्ये मॉकड्रिलPune Car Accident Case : अल्पवयीन आरोपींच्या ब्लड सॅम्पलमध्ये फेरफारप्रकरणी ससूनचे दोन डॉक्टर अटकेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: एबीपी माझा इम्पॅक्ट: बीड पोलीस ॲक्शन मोडवर, SP थेट मुंडेवाडीत; गुन्हा दाखल, आरोपीला अटक
Video: एबीपी माझा इम्पॅक्ट: बीड पोलीस ॲक्शन मोडवर, SP थेट मुंडेवाडीत; गुन्हा दाखल, आरोपीला अटक
Panchayat 3 : 'पंचायत'चा सीझन 3 रिलीज होण्यापूर्वीच निर्मात्यांकडून मोठी घोषणा, उत्सुकता शिगेला पोहोचली
'पंचायत'चा सीझन 3 रिलीज होण्यापूर्वीच निर्मात्यांकडून मोठी घोषणा, उत्सुकता शिगेला पोहोचली
Unseasonal Rain : वादळीवारा अन् अवकाळीनं विदर्भाला पुन्हा झोडपलं; घरची पत्रे उडाली, झाडे उन्मळून पडली, अनेकांचे संसार उघड्यावर
वादळीवारा अन् अवकाळीनं विदर्भाला पुन्हा झोडपलं; घरची पत्रे उडाली, झाडे उन्मळून पडली, अनेकांचे संसार उघड्यावर
Video: बीडमध्ये मराठा - वंजारी वाद कोण पेटवतंय?, एकमेकांच्या दुकानातून खरेदी नाही, केल्यास मोठा दंड
Video: बीडमध्ये मराठा - वंजारी वाद कोण पेटवतंय?, एकमेकांच्या दुकानातून खरेदी नाही, केल्यास मोठा दंड
रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारेंनी झापल्यानंतर पुणे एक्साईजचे अधिकारी काय म्हणाले?
रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारेंनी झापल्यानंतर पुणे एक्साईजचे अधिकारी काय म्हणाले?
Pune Car Accident: मोठी बातमी: आमदाराच्या फोननंतर धनिकपुत्राचे ब्लड सॅम्पल कचऱ्याच्या डब्ब्यात फेकल्याची चर्चा, तो आमदार कोण?
मोठी बातमी: आमदाराच्या फोननंतर धनिकपुत्राचे ब्लड सॅम्पल कचऱ्याच्या डब्ब्यात फेकल्याची चर्चा, तो आमदार कोण?
Sonia Doohan: शरद पवारांच्या 'लेडी जेम्स बाँड' मागच्या दरवाजाने अजित पवारांच्या बैठकीला, दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित!
शरद पवारांच्या 'लेडी जेम्स बाँड' मागच्या दरवाजाने अजित पवारांच्या बैठकीला, दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित!
Anant Ambani Radhika Merchant : अंबानींची बातच न्यारी! अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगला बॉलिवूड बंद! आलिया-रणबीर ते सलमान-धोनीपर्यंत; दिग्गज मंडळी इटलीला रवाना
अंबानींची बातच न्यारी! अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगला बॉलिवूड बंद! आलिया-रणबीर ते सलमान-धोनीपर्यंत; दिग्गज मंडळी इटलीला रवाना
Embed widget