एक्स्प्लोर

एक्स्प्रेस समोर होती, पण जिवाची पर्वा न करता रुळावर पडलेल्या मुलाला वाचवण्यासाठी पॉईंटमन धावला....

काळजाचा ठोका चुकवणारी वांगणी रेल्वे स्टेशनवरील घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पॉईंटमन मयूर शेळके यांच्या प्रसंगावधानाने रेल्वे रुळावर पडलेल्या एका चिमुकल्याचे प्राण वाचले.

रायगड : पॉईंटमन मयूर शेळके यांच्या प्रसंगावधानाने रेल्वे रुळावर पडलेल्या एका चिमुकल्याचे प्राण वाचले. रायगड जिल्ह्यातील वांगणी रेल्वे स्थानकावर शनिवारी (17 एप्रिल) ही थरारक घटना घडली. काळजाचा ठोका चुकवणारी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.


एक्स्प्रेस समोर होती, पण जिवाची पर्वा न करता रुळावर पडलेल्या मुलाला वाचवण्यासाठी पॉईंटमन धावला....

वांगणी रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मवर एक अंध महिला शनिवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास मुलासह चालत होती. याचवेळी, तो मुलगा प्लॅटफॉर्मच्या कडेला गेला आणि तोल जाऊन तो रेल्वे रुळावर पडला. एक्स्प्रेस ट्रेन अवघ्या काही सेकंदातच तिथे येणार होती. चिमुकला रेल्वे रुळावर पडल्याचं पॉईंटमन मयूर शेळके यांनी पाहिलं. एक्स्प्रेस समोर दिसल्याने क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी मुलाच्या दिशेने धाव घेतली आणि त्याला प्लॅटफॉर्वर घेतलं. अवघ्या काही सेकंदांनी मुलगा आणि पॉईंटमनचे प्राण वाचले. 

 

पॉईंटमन मयूर शेळके यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता वेगवान एक्स्प्रेसच्या दिशेने धाव घेत चिमुकल्याचे प्राण वाचवले. त्यांनी दाखवलेल्या या प्रसंगावधानामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धनिकपुत्राचे ब्लड सॅम्पल बदलले, तोंडातून चकार शब्दही काढला नाही; अखेर पोलीस खाक्या दाखवताच डॉक्टर घडाघडा बोलायला लागले
धनिकपुत्राचे ब्लड सॅम्पल बदलले, तोंडातून चकार शब्दही काढला नाही; अखेर पोलीस खाक्या दाखवताच डॉक्टर घडाघडा बोलायला लागले
Pune Car Accident: धनिकपुत्राला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा, 'या' कारणासाठी येरवाडा पोलीस ठाण्यात पिझ्झा-बर्गर खायला दिला?
धनिकपुत्राला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा, 'या' कारणासाठी येरवाडा पोलीस ठाण्यात पिझ्झा-बर्गर खायला दिला?
Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
Panchayat 3 Review : फुलेरा गाववाले घेऊन आलेत मनोरंजनाचा ट्रिपल डोस; वाचा 'पंचायत 3'चा रिव्ह्यू
फुलेरा गाववाले घेऊन आलेत मनोरंजनाचा ट्रिपल डोस; वाचा 'पंचायत 3'चा रिव्ह्यू
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Marathawada Drought: पाण्यासाठी दाही दिशा; मराठवाड्यात पाण्यासाठी रात्रीचा दिवस Special ReportTOP 80 : टॉप 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 28 May 2024 : ABP MajhaBJP Party Big Update : लोकसभा निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे फेरबदल होणारPune Car Accident : ब्लड सॅम्पल बदलणाऱ्या डॉक्टरांवर महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिलची कारवाई?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धनिकपुत्राचे ब्लड सॅम्पल बदलले, तोंडातून चकार शब्दही काढला नाही; अखेर पोलीस खाक्या दाखवताच डॉक्टर घडाघडा बोलायला लागले
धनिकपुत्राचे ब्लड सॅम्पल बदलले, तोंडातून चकार शब्दही काढला नाही; अखेर पोलीस खाक्या दाखवताच डॉक्टर घडाघडा बोलायला लागले
Pune Car Accident: धनिकपुत्राला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा, 'या' कारणासाठी येरवाडा पोलीस ठाण्यात पिझ्झा-बर्गर खायला दिला?
धनिकपुत्राला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा, 'या' कारणासाठी येरवाडा पोलीस ठाण्यात पिझ्झा-बर्गर खायला दिला?
Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
Panchayat 3 Review : फुलेरा गाववाले घेऊन आलेत मनोरंजनाचा ट्रिपल डोस; वाचा 'पंचायत 3'चा रिव्ह्यू
फुलेरा गाववाले घेऊन आलेत मनोरंजनाचा ट्रिपल डोस; वाचा 'पंचायत 3'चा रिव्ह्यू
Buldhana Crime News: क्लबमध्ये जुगारात घबाड मिळालं, प्रकाशशेठ मालामाल; पण वैऱ्यांनी खामगाव बसस्टँडवर खेळ खल्लास केला
क्लबमध्ये जुगारात घबाड मिळालं, प्रकाशशेठ मालामाल; पण वैऱ्यांनी खामगाव बसस्टँडवर खेळ खल्लास केला
Monsoon Update: कोकण अन् दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा जोर जास्त राहणार; जूनपासूनच मुसळधार पाऊस पडणार
कोकण अन् दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा जोर जास्त राहणार; जूनपासूनच मुसळधार पाऊस पडणार
Marathwada Drought: पाण्यासाठी रात्रीचा दिवस अन् दिवसाची रात्र; छत्रपती संभाजीनगरात एकएका थेंबासाठी धडपड, ABP माझाच्या कॅमेऱ्यात भीषण वास्तव कैद!
पाण्यासाठी रात्रीचा दिवस अन् दिवसाची रात्र; एकएका थेंबासाठी धडपड, ABP माझाच्या कॅमेऱ्यानं टिपलं भीषण वास्तव!
Riyan Parag: 'सारा अली खान हॉट, अनन्या पांडे हॉट...', रियान परागची यूट्यूब हिस्ट्री लीक
Riyan Parag: 'सारा अली खान हॉट, अनन्या पांडे हॉट...', रियान परागची यूट्यूब हिस्ट्री लीक
Embed widget