MB NEWS-येणारे पाच दिवस पावसाचे ; बीड जिल्ह्याला ग्रीन साईन

 येणारे पाच दिवस पावसाचे ; बीड जिल्ह्याला ग्रीन साईन 



मुंबई - मान्सूनने महाराष्ट्रात आगमन झाले असून  त्याच्या कवेत राज्यातील अनेक जिल्हे आली आहेत. काल मुंबई, रत्नागिरी, ठाणे जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. दरम्यान मुंबई, ठाणे आणि रायगड, पालघरच्या काही भागांत पुढील 3, 4 तास मधूनमधून पावसाच्या तीव्र सरी सुरू राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने कोकणात पावसाचा इशारा दिला आहे.

Click & watch:🛑 *६०टक्के पेरण्या पूर्ण परंतु यंदा शेतकऱ्यांना भेडसावतेय नवीनच समस्या...............!* _MB NEWS ला Subscribe करा._

     राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा5 जुलैपासून पुढील 4-5 दिवस चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ओरिसा व लगतच्या भागात तयार होणारे कमी दाबाचे क्षेत्र व त्याची संभाव्य वायव्य दिशेकडे होणारी वाटचाल यामुळे अरबी समुद्र व बंगालचा उपसागर या मान्सूनच्या दोन्ही शाखा सक्रिय होऊन 2 दिवसांत राज्यात 5 जुलैपासून पुढील 4-5 दिवस चांगला पाऊस अपेक्षित आहे, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता.

क्लिक करा व वाचा:🛑 आदित्य ठाकरेंना वगळून 14 आमदारांना निलबंनाची नोटीस

     राज्य हवामान खात्याने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली - राज्य हवामान खात्याने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे, पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले होते. खबरदारीची उपाययोजना म्हणून मुंबई अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या तुकड्या, शहर आपत्ती पथकाच्या सर्व तुकड्या, नौदल, तटरक्षक दल यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई व शहर उपनगरांत पाण्याचा निचरा होण्यासाठी पंप लावण्यात आल्याची माहिती पालिका आपत्कालीन विभागाने दिली.

क्लिक करा व वाचा:*शिंदे आणि फडणवीस सरकार बहुमत चाचणीत पास*

     पंजाब डक यांनीही वर्तवलेल्या अंदाजानुसार  राज्यातील राहिलेल्या भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे.पंजाब डक यांच्या मते, राज्यात पाच जुलैपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. पाच जुलै ते 12 जुलै या कालावधीत शेतकऱ्यांची पेरणी राहिली आहे त्या शेतकऱ्यांची पेरणी देखील शक्य होणार आहे. म्हणजेच या कालावधीत समाधानकारक पाऊस होणार असल्याचे पंजाब डक यांनी स्पष्ट केले आहे. पाच जुलै ते 12 जुलै या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात भाग बदलत जोरदार पाऊस कोसळणार आहे.मात्र या कालावधीत पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस होणार असल्याचे पंजाबराव यांनी स्पष्ट केले आहे. 

🔵 हे देखील वाचा पहा 

क्लिक करा व वाचा:🏵️ *उद्धव ठाकरेंची पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव, विधानसभा अध्यक्षांच्या कार्यवाहीला दिलं आव्हान*

क्लिक करा व वाचा:🔵 *राज्यात पेट्रोल- डिझेल वरील व्हॅट कमी होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा*


क्लिक करा:*घरफोडी:परळीत दिड लाखाची चोरी*


क्लिक करा व वाचा:🛑 *लोकप्रियता: पंकजा मुंडेंच्या स्वागताचे तेलंगणात मोठमोठे होर्डिंग्ज !*


क्लिक करा व वाचा: संबंधित बातमी -*नविन सरकारमध्ये पंकजा मुंडेंना 'मोठी' महत्वपूर्ण जबाबदारी ?*


क्लिक करा: 'त्या' व्हिडिओ ची वास्तविकता आली समोर

क्लिक करा:*थक्क करणारा प्रवास: रिक्षाचालक ते मुख्यमंत्री*


क्लिक करा:🔴 🛑 वारीतील वारकर्‍यांना सध्याच्या राजकीय घडामोडींशी ना देणं ना घेणं........!

क्लिक करा:🔴 यापुर्वी आपण संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचे असे मनमोहक दृश्य पाहिलेच नसेल.......!

• क्लिक करा:🔴विठ्ठलभक्तीने दुमदुमला बालाघाट। जाहली सोपी वाट । पंढरीची ।।


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला