ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
शासन निर्णय

मोठी बातमी, सातबारा उताऱ्यावर मालकाच्या नावासमोर येणार आधार क्रमांक, प्रक्रिया सुरू..

Big news, Aadhar number will appear in owner's name on Satbara transcript, process started ..

आधारकार्ड (Aadhaar card) सर्व कार्ड पेक्षा एक महत्त्वाचे व आवश्यक कागदपत्र (documents) आहे. याचाच एक पुरावा म्हणजे आता जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर जमीन मालकाच्या नावासोबत आधार क्रमांक (Aadhaar number) येणार आहे.

वाचा

जमीन मालकाच्या नावाबरोबर त्याचा आधार क्रमांक नोंदवण्यासाठी गती आणली आहे. राष्ट्रीय सूचना केंद्राकडून (center) संगणक प्रणाली विकसित करण्याची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आली आहे. या आधार क्रमांकामुळे नावाचा सातबारा उताऱ्याद्वारे फसवणुकीपासून बचाव होणार आहे.

वाचा –

नोंदणी कार्यालयामध्ये बायोमेट्रिक सिस्टीम (Biometric system) अगोदर पासूनच आहे. पण आता प्रणाली अस्तित्वात आल्यानंतर सातबारा उतारा जमीन मालकाचा आधार नंबर (Aadhaar card) असल्यास दस्त नोंदणीच्या वेळी नोंदणी निरीक्षणांना मालकी हक्काची खात्री करणे सोपे जाणार आहे. ही माहिती भूमिअभिलेख खात्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

यासाठी महसूल कायद्यामध्ये काही बदल करणार आहेत. यानंतर याबाबद नागरिकांना सूचना विचारात घेऊन बदल केला जाणार असल्याचे देखील सांगितले आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button