एक्स्प्लोर

माय-लेकाचा कोरोनाने मृत्यू, वडील रुग्णालयात अत्यवस्थ तर पत्नी आणि मुलीलाही लागण; पालघरमधील कुटुंबावर आघात

आईचा कोरोनामुळे मृत्यू, वडील रुग्णालयात अत्यवस्थ अवस्थेत, पत्नी आणि मुलीलाही लागण आणि अशा अवस्थेत आईच्या बाराव्या विधीला अवघ्या 34 वर्षाच्या सागरचा कोरोनाने मृत्यू अशी हृदय हेलावून टाकणारी घटना पालघरच्या वाडा तालुक्यातील ऐनशेत गावात घडली.

पालघर : कोरोनाने ग्रामीण भागातही थैमान घातले असून मोठ्या प्रमाणात बळी जात आहेत. अख्खं कुटुंब कोरोनामुळे उद्ध्वस्त होत असल्याचं चित्र आहे. पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातील ऐनशेत गावातील माय-लेकाचा कोरोनाने बळी घेतल्यामुळे ठाकरे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. 

आईचा कोरोनामुळे मृत्यू, वडील रुग्णालयात अत्यवस्थ अवस्थेत, पत्नी आणि मुलीलाही लागण आणि अशा अवस्थेत आईच्या बाराव्या विधीला अवघ्या 34 वर्षाच्या सागरचा कोरोनाने मृत्यू अशी हृदय हेलावून टाकणारी घटना वाडा तालुक्यातील ऐनशेत गावात घडली असून या घटनेने कोरोनाचे गांभीर्य आणि भीती अधिक गडद केली आहे.

ऐनशेत गावातील सरिता सदानंद ठाकरे एका महिलेला आणि तिच्या पतीला कोरोनाचा संसर्ग झाला. यानंतर पतीला रिव्हेरा हॉस्पिटलमध्ये तर पत्नीला भिवंडी इथल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यात सरिता यांचा उपचारादरम्यान 10 एप्रिलला दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूच्या तिसऱ्या दिवशी मुलगा सागर यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने उपचारासाठी कल्याण येथे दाखल करण्यात आले. 
 
सागरची प्रकृती सुधारत असताना अचानक बुधवारी रात्री अकराच्या सुमारास त्याचाही दुर्दैवी मृत्यू झाला. माय-लेकराच्या या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण वाडा तालुक्यात हळहळ व्यक्त केली आहे. सागरच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. वाडा तालुक्यात कोरोनाचा हा 60 वा बळी असून वाडा तालुक्यात कोरोनवर उपचार होईल, अशा अत्याधुनिक व्यवस्था वाढवण्याची मागणी जोर धरत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SSC 10th Result 2024: राज्यात दहावीचा निकाल 95.81 टक्के; कोकण विभाग सर्वात अव्वल, तर यंदाही मुलींनीच मारली बाजी!
राज्यात दहावीचा निकाल 95.81 टक्के; कोकण विभाग सर्वात अव्वल, तर यंदाही मुलींनीच मारली बाजी!
Premachi Goshta Serial Update : मुक्ताने सावनीच्या कानाखाली लगावली, गुंगीत असलेल्या सागरला वाचवले
मुक्ताने सावनीच्या कानाखाली लगावली, गुंगीत असलेल्या सागरला वाचवले
Pune Car Accident Case : अल्पवयीन आरोपीचं ब्लड सॅम्पल कसं बदललं? ससून रुग्णालयात काय घडलं?
अल्पवयीन आरोपीचं ब्लड सॅम्पल कसं बदललं? ससून रुग्णालयात काय घडलं?
50 लाखांचं घर घ्या, तेही फुकटात! 'हा' फॉर्म्यूला वापरल्यास सगळे पैसे परत मिळणार; जाणून घ्या सविस्तर!
50 लाखांचं घर घ्या, तेही फुकटात! 'हा' फॉर्म्यूला वापरल्यास सगळे पैसे परत मिळणार; जाणून घ्या सविस्तर!
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amit Shah on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांना सोबत घेणार का? अमित शाह म्हणाले?ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 11 AM : 27  May 2024 : Maharashtra NewsManoj Jarange on Beed Politics : ताई आणि भाऊंनी सांगितलंय... मनोज जरांगे यांचा निशाणा कुणावर?Pune Car Accident Case : अल्पवयीन आरोपीचं ब्लड सॅम्पल कसं बदललं? ससून रुग्णालयात काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SSC 10th Result 2024: राज्यात दहावीचा निकाल 95.81 टक्के; कोकण विभाग सर्वात अव्वल, तर यंदाही मुलींनीच मारली बाजी!
राज्यात दहावीचा निकाल 95.81 टक्के; कोकण विभाग सर्वात अव्वल, तर यंदाही मुलींनीच मारली बाजी!
Premachi Goshta Serial Update : मुक्ताने सावनीच्या कानाखाली लगावली, गुंगीत असलेल्या सागरला वाचवले
मुक्ताने सावनीच्या कानाखाली लगावली, गुंगीत असलेल्या सागरला वाचवले
Pune Car Accident Case : अल्पवयीन आरोपीचं ब्लड सॅम्पल कसं बदललं? ससून रुग्णालयात काय घडलं?
अल्पवयीन आरोपीचं ब्लड सॅम्पल कसं बदललं? ससून रुग्णालयात काय घडलं?
50 लाखांचं घर घ्या, तेही फुकटात! 'हा' फॉर्म्यूला वापरल्यास सगळे पैसे परत मिळणार; जाणून घ्या सविस्तर!
50 लाखांचं घर घ्या, तेही फुकटात! 'हा' फॉर्म्यूला वापरल्यास सगळे पैसे परत मिळणार; जाणून घ्या सविस्तर!
Pune Car Accident: फक्त ससूनमधील डॉक्टरच नव्हे, त्या रात्री अनेकांनी आपलं ईमान विकलंय, सगळं हळूहळू समोर येईल: रविंद्र धंगेकर
फक्त ससूनमधील डॉक्टरच नव्हे, त्या रात्री अनेकांनी आपलं ईमान विकलंय, सगळं हळूहळू समोर येईल: रविंद्र धंगेकर
Hollywood Actor Johnny Wactor : धक्कादायक! प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याला गोळ्या घालून संपवलं; सिनेइंडस्ट्रीवर शोककळा
धक्कादायक! प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याला गोळ्या घालून संपवलं; सिनेइंडस्ट्रीवर शोककळा
Shah Rukh Khan : बॉलिवूडचा सर्वात महागडा अभिनेता! किंग खान दिवसाला कमावतोय 10 कोटी रुपये; जाणून घ्या KKR टीमचा मालक शाहरुखच्या नेटवर्थबद्दल...
बॉलिवूडचा सर्वात महागडा अभिनेता! किंग खान दिवसाला कमावतोय 10 कोटी रुपये; जाणून घ्या KKR टीमचा मालक शाहरुखच्या नेटवर्थबद्दल...
Maharashtra SSC Result 2024 : दहावीच्या निकालाची वेबसाईट क्रॅश झाल्यास निकाल कसा पाहणार? जाणून घ्या पर्याय
Maharashtra SSC Result 2024 : दहावीच्या निकालाची वेबसाईट क्रॅश झाल्यास निकाल कसा पाहणार? जाणून घ्या पर्याय
Embed widget