1 ली प. अध्ययन अंदाज पत्रक 2022 – 23


2022 – 23 हे वर्ष अध्ययन पुनर्प्राप्ती वर्ष म्हणून घोषित केले गेले आहे. मागील दोन वर्षे कोरोनामुळे झालेले विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी हे शैक्षणिक वर्ष अतिशय उपयोगी ठरणार आहे.

त्याचाच एक भाग म्हणून हे अंदाज पत्रक देखील महत्वाचे आहे. मराठी आणि गणित या विषयांसाठी अध्ययन पुनर्प्राप्ती हा कार्यक्रम राबवायचा असला तरी देखील इयत्ता 1 ली प. अध्ययन या विषयासाठी अध्ययन पुनर्प्राप्तीसाठी संसाधने उपलब्ध नसल्याने या विषयातील संपूर्ण पाठांचा उपलब्ध होवू शकणाऱ्या अवधींचा विचार करून प्रत्येक महिन्यासाठी विभागणी केलेली आहे.

तर खाली क्लिक करून इयत्ता 1 ली प. अध्ययन नमुना अंदाजपत्रक आत्ताच Download करा.

ही पोस्ट शेअर करा...