कृषी तंत्रज्ञान

केळीच्या सालीपासून तयार केली शू-पॉलिश; जाणून घ्या या आगळ्यावेगळ्या शू-पॉलिशची वैशिष्ट्ये…

Agricultural Experiments: Made from banana peel! Learn Shoe Polish Features of this unique shoe polish

पुणे: शिरूर येथील चांदमल ताराचंद बोरा (Chandamal Tarachand Bora) महाविद्यालयाचे विद्यार्थी ऋषिकेश लबडे (Rishikesh Labade) आणि निखिल मगर(Nikhil Magar) यांनी केळीच्या सालीपासून शू-पॉलिश (Shoe-polished) असा आगळा वेगळा प्रकल्प तयार केला आहे. केळीच्या सालीपासून (Banan Peel) बुटांसाठी (Shoe) लागणारी शू-पॉलिश (Organic Shoe Polish) विकसित करण्यात जे यश प्राप्त झाले आहे, त्याची नोंद म्हणून केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयातर्फे(By Union Ministry of Human Resource Development) उत्कृष्ट नवीन कल्पना म्हणून निवड करण्यात आली आहे.

जाणून घ्या; किसान क्रेडिट कार्ड काढण्याची ऑनलाईन प्रक्रिया…

[metaslider id=4085 cssclass=””]

शू-पॉलिशची वैशिष्ट्ये: (Features of shoe-polish)

  • यामध्ये कोणतेही रासायनिक पदार्थ वापरण्यात आले नाहीत.
  • या शू-पॉलिशचा उत्पादन खर्च चारशे रुपये इतका आहे बाजारातील शू-पॉलिशसाठी २५ रुपयांच्या आसपास खर्च
  • शू-पॉलिशची चमक दीर्घकाळ राहते जवळ जवळ घ्यायची चमक चार दिवसापर्यंत व्यवस्थितरित्या राहते.
  • या शू-पॉलिशमुळे कोणतेही दुष्परिणाम नाहीत
  • रासायनिक शू-पॉलिशमुळे कर्करोगाचं (Of cancer) दुष्परिणाम संभवतो मात्र या सेंद्रिय शू-पॉलिशमुळे आरोग्यास धोका नाही.
  • खतांवरील अनुदान कसे मिळवावे? अनुदान मिळण्याकरिता आवश्यक आहेत ही कागदपत्रे जाणून घ्या :

शू-पॉलिश मध्ये काळा व तपकेरी असे दोन रंग आहेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये नवकल्पना व संशोधन क्षमता असते परंतु त्याला आवश्यक असते योग्य मार्गदर्शनाची, त्यांना योग्य मार्गदर्शन केले ग्रामीण भागात पूरक संशोधन केलेस ग्रामीण विद्यार्थी देखील चमकू शकतात याचे हे उत्तम उदाहरण आहे योग्य मार्गदर्शन विद्यार्थ्यांना वेळेत केल्यास आत्मनिर्भर भारत होण्यास वेळ लागणार नाही असे मत प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते यांनी व्यक्त केले.

शेती व तंत्रज्ञान: शेतीसाठी आले आहे, “फोर इन वन यंत्र” पहा काय आहेत याची वैशिष्ट्ये..!

हेही वाचा :

1)सुखद वार्ता! टाफेने (TAFE) ट्रॅक्टर कंपनीने शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे एक अनोखी योजना

2)शेती व तंत्रज्ञान: शेतीसाठी आले आहे, “फोर इन वन यंत्र” पहा काय आहेत याची वैशिष्ट्ये..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button