MB NEWS-केज-कळंब रोडवरील एसटी आणि मोटार सायकलच्या अपघातातील जखमीचा मृत्यू

 केज-कळंब रोडवरील एसटी आणि मोटार सायकलच्या अपघातातील जखमीचा मृत्यू



कज :-  केज-कळंब रोडवर सुर्डी फाट्या जवळील जनविकास सामाजिक संस्थे जवळ मोटार सायकल आणि एसटी बसच्या अपघातात मोटरसायकलस्वाराचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.


Click &read: परळीतील निराधारांच्या मेळाव्यात चोरट्यांनी शोधला 'आधार' ! खिसेकापुंनी चार जणांचे पैसै पळवल्याची पोलीसात नोंद


या बाबतची माहिती अशी की, दि. २३ मे सोमवार रोजी बिभीषण माणिक बचुटे वय (३५ वर्ष) रा. गोटेगाव ता. केज हे हिरो स्पेलेंडर मोटार सायकल क्र

 (एम एच-१६/जी-१४६४) कळंब येथून गावाकडे येत असताना सायंकाळी ७:४५  वा. च्या दरम्यान केज-कळंब रोडवरील सुर्डी फाट्या जवळ असलेल्या जनविकास सामाजिक संस्थेच्या समोर केज कडून कळंबकडे भरधाव वेगाने जात असलेल्या कळंब आगराच्या केज-कळंब गाडी क्र. (एम एच-२०/बी एल-०१४८) ने समोरून जोराची धडक दिली. या अपघातात मोटार सायकल वरील बिभीषण माणिक बचुटे वय (३५ वर्ष) रा. गोटेगाव ता. केज याच्या डोक्याला गंभीर स्वरूपाचा मार लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. जखमीअवस्थेतील बिभीषण माणिक बचुटे वय (३५ वर्ष) यांना १०८ क्र च्या रुग्णवाहिका चालक मकरंद घुले यांच्या सहाय्याने उपजिल्हा रुग्णालय कळंब येथे प्रथमोपचार करून पुढील उपचासाठी त्यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे हलविले होते.

दरम्यान बिभीषण बचुटे यांचा रात्री १०:३० वा च्या दरम्यान अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दत्तक मुलगा आणि पाच भाऊ असा परिवार आहे. बिभीषण बचुटे यांच्या अपघाती मृत्यूमुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले असून त्यांच्या निधनाचे वृत्त माहीत होताच हळहळ व्यक्त होत आहे.

हे देखील वाचा/पहा🔸

खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇

• थरारक घटना:धावत्या दुचाकीवर चाकूने वार करून बहिणीच्या प्रियकराची हत्या

•  अपघात: धारुर- केज रस्त्यावर शिक्षक ठार

• मोंढ्यातील कृषी सेवा केंद्र फोडलं; तिजोरीसह ७१ हजारांवर डल्ला

• जमीन नावावर करुन दे म्हणत सख्खा मुलगा व नातवाने केली ८०वर्षिय वृद्धाला मारहाण

• परळीतील डॉ.रजत लक्ष्मिनारायण लोहिया बनले शल्यविशारद (एम. एस.)

• पाण्यात बुडुन मृत्यू पावलेल्या "त्या" युवकाचा मृतदेह २४ तासानंतर लागला हाती

• परळी तालुक्यातील 21 कोटी 89 लाख रुपयांच्या 19 बंधाऱ्यांचे शनिवारी धनंजय मुंडेंच्या हस्ते पांगरी येथे भूमिपूजन

• *ऊसतोड कामगारांचे श्रम कमी व्हावेत यासाठी बॅटरीवर चालणारा कोयता आणण्यासाठी प्रयत्नशील - धनंजय मुंडे*

• *धनंजय मुंडेंचे परळीत उद्या (रविवार) पासून 'राष्ट्रवादी आपल्या दारी' अभियान*

• दुर्दैवी:पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

• परळीत मान्सुनपुर्व पावसाचे जोरदार आगमन. उष्णता कमी; काहीसं गार गार वातावरण* _MB NEWS ला Subscribe करा_

• परळी शहर पोलिसांची गुटख्यावर कारवाई;बावन्न हजाराचा माल जप्त

• 

• आनंदवार्ता:परळीत तिसऱ्या कोर्टाची निर्मिती !

• वैद्यकीय महविद्यालयात प्रवेश देण्याच्या नावाखाली १४ लाखांची फसवणूक

• मायेचा ओलावा, स्नेहाचा वर्षाव व शानदार समारंभ : वसंतराव देशमुख गुरुजींचा सहस्त्रचंद्र दर्शन सन्मान

• ★१ मे नंतर गाळप झालेल्या व होणाऱ्या ऊसाला प्रति टन २०० रुपये अनुदान

• महाराष्ट्र सरकारला ओबीसी आरक्षण द्यायचे नाही का ?- पंकजाताई मुंडे यांचा सवाल

•  हिंदू खाटीक समाजाच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला यश

✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓

    DIGITAL PAGES......
   या पेजसला देखील भेट द्या
✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓


🔘 डिजिटल पेज: प्राचार्या डॉ.आर.जे.परळीकर प्रथम स्मृतीदिन 🔘


ब्राह्मण बहुद्देशीय सभेचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा

माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी वाढदिवस अभिष्टचिंतन

भाजप राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे वाढदिवस अभिष्टचिंतन

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार वाढदिवस अभिष्टचिंतन

ना.धनंजय मुंडे वाढदिवस अभिष्टचिंतन....

डॉ.जे.जे.देशपांडे अमृतमहोत्सव....

✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?