MB NEWS-पंकजाताई मुंडेंनी 'त्या' गुणी गायिकांच्या कलेला दिला वाव

 पंकजाताई मुंडेंनी 'त्या' गुणी गायिकांच्या कलेला दिला वाव


*महामानव डाॅ. आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर शामल सौंदरमलच्या गीताचा व्हिडिओ राज्यात व्हायरल* 



_शामलला प्रोत्साहन अन् आशीर्वाद देण्याचे केले आवाहन_


मुंबई  ।दिनांक १३।

सामान्य कुटुंबातून पुढे येणाऱ्या आणि निसर्गदत्त गोड आवाजाची दैवी देणगी लाभलेल्या  शामल सौंदरमल या गुणी गायिकेच्या कलेला भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी वाव दिला आहे. महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी तिने गायलेल्या गीताचा व्हिडिओ  ट्विटरवर शेअर केला आहे. उद्या तिचे गाणे रिलीज होत आहे.

Click &watch:🏵️ *भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी १४ एप्रिलला "बागेचा माळी हाय माय जगा वेगळा"हे महामानवाच्या चरणी समर्पित असलेले गीत रिलीज होणार आहे.* *या गीताला व गायिकांना महाराष्ट्रासमोर आणतांना पंकजा मुंडेंनी केलं 'हे' आवाहन.* *🔸 click करा व नक्की बघा👇👇👇*

    वडवणी (जि. बीड) तालुक्यातील मुळ रहिवासी असलेली शामल सौंदरमल व तिचे कुटुंब सध्या मुंबईत वास्तव्यास आहे. अत्यंत सामान्य कुटुंबातील शामल व तिची आई किशाबाई या दोघींनाही गोड आवाजाची दैवी देणगी लाभलेली आहे. शामलचा आवाज ऐकल्यानंतर पंकजाताई मुंडे यांनी  तिला वरळीच्या कार्यालयात बोलावून तिचा गौरव केला होता. उत्तम गुरू मिळेपर्यंत तिला त्यांनी दत्तक घेतले आहे.



*डाॅ आंबेडकरांवरील गीताचा व्हिडिओ*

--------------

महामानव भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या अनुषंगाने  पंकजाताई मुंडे यांनी शामल व किशाबाईंच्या कलेला वाव देत त्यांनी गायलेले " बागेचा माळी, हाय माय जगावेगळा " या गीताचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. हे गाणे त्यांनी अतिशय सुंदर गायले असून काही तासांतच तो व्हिडिओ राज्यभर व्हायरल झाला आहे. या गुणी गायिकेला आशीर्वाद आणि प्रोत्साहन जरूर द्या असे देखील पंकजाताईंनी म्हटले आहे.

 *पहा: उद्या रिलीज होणारे सौंदरमल माता-कन्येने गायिलेले "बागेचा माळी हाय माय जगा वेगळा" संपूर्ण गीत....!* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._

••••

संबंधित बातम्या

Click:*पंकजाताई मुंडेंनी 'त्या' गुणी गायिकांच्या कलेला दिला वाव !* *महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर शामल सौंदरमलच्या गीताचा व्हिडिओ राज्यात व्हायरल*

Click:*प्रकृती स्थिर-विश्रांतीचा सल्ला : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना ह्रदय विकाराचा त्रास; ब्रिच कॅन्डी रुग्णालयात उपचार*

Click:*दगदगीमुळे भोवळ आली: धनंजय मुंडेंची प्रकृती चांगली, डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला - उपमुख्यमंत्री अजितदादा पवार* _मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही केली दूरध्वनीवरून चौकशी, सुप्रियाताई सुळे, दत्ता मामा भरणे पार्थ दादा पवार आदींनी घेतली भेट_

Click:पंकजाताई ,भुजबळ, शिंगणे, पेडणेकर आदी नेते पोहचले धनंजय मुंडेंच्या भेटीला

Click:*भेटीनंतर बहिण पंकजा मुंडे यांनी दिली धनंजय मुंडे यांच्या तब्येतीबाबत महत्त्वाची माहिती*

Click &watch:🏵️ *भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी १४ एप्रिलला "बागेचा माळी हाय माय जगा वेगळा"हे महामानवाच्या चरणी समर्पित असलेले गीत रिलीज होणार आहे.* *या गीताला व गायिकांना महाराष्ट्रासमोर आणतांना पंकजा मुंडेंनी केलं 'हे' आवाहन.* *🔸 click करा व नक्की बघा👇👇👇

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?