MB NEWS -ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्तिंना मिळणार मोफत आवश्यक साहित्य*

  *खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते रविवारी जिल्हयाच्या 'राष्ट्रीय वयोश्री योजने'च्या नोंदणीला परळीतून सुरवात*



*ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्तिंना मिळणार मोफत आवश्यक साहित्य*


परळी वैजनाथ दि ०४....

जेष्ठ नागरीक, दिव्यांगांना केंद्र सरकारकडून आवश्यक साहित्य मोफत उपलब्ध करून देणार्‍या "राष्ट्रीय वयोश्री" योजनेच्या नोंदणीचा जिल्ह्याचा शुभारंभ रविवारी खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या उपस्थितीत होणार आहे. या योजनेचा दिव्यांग व जेष्ठ नागरीकांनी लाभ घेण्याचे आवाहन गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.


    गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त रविवार दि. 6 मार्च रोजी परळी वैजनाथ येथील कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात सर्वरोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. याच शिबीरात  केंद्र सरकारच्या अतिशय महत्वाकांक्षी अशा "राष्ट्रीय वयोश्री" योजनेच्या नोंदणीचा बीड जिल्ह्याचा शुभारंभ खा. डॉ. प्रितमताई मुंडे करणार आहेत. ही योजना दिव्यांग व जेष्ठ नागरीकांसाठी असुन नोंदणी केल्यानंतर त्यांना आवश्यक ते साहित्य मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे.


*नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे*

------------

राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या नोंदणीसाठी आधारकार्ड, फक्त दिव्यांगासाठी ४० टक्के अपंग असल्याचे प्रमाणपत्र, रेशनकार्ड, २ पासपोर्ट फोटो, वार्षिक ८० हजार उत्पन्न असल्याचे प्रमाणपत्र (असेल तर ) या कागदपत्रांची आवश्यकता लागणार आहे. या योजनेचा  गरजुंनी लाभ घ्यावा असे आवाहन गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

••••


   •••••••••••••••••••••••••••••••••••

                     🔸हे देखील वाचा/पहा 🔸

 🌑 *परळीत गळफास लावून महिलेची आत्महत्या*

🏵️ *महाशिवरात्र पर्व:प्रभु वैद्यनाथाच्या पालखी निमित्त गगनभेदी नयनरम्य शोभेच्या दारूची आतिषबाजी.*

Click -🏵️ *चला दर्शनाला....परळीत प्रभु वैद्यनाथांच्या पालखीचे प्रस्थान* 🔸

Click - 🟥 *चक्क विधिमंडळाच्या पायर्‍यावर शिर्षासन: आमदार संजय दौंड का करु शकले स्थिर शिर्षासन ?*🟥 *👉वाचा सविस्तर*

Click -⭕ *अॅक्शन मोड: खासदार डॉ.प्रितम मुंडेंनी केली महामार्गाची प्रत्यक्ष पहाणी आणि रेल्वे कामांचा आढावा*

Click - 🏵️ *ज्योतिर्लिंग वैद्यनाथाची पावन भूमी निघाली भक्तीरसात न्हावून !* 🔸 *महाशिवरात्र पर्वानिमित्त लाखो भाविकांनी घेतले दर्शन.

Click- *महाशिवरात्र पर्व:श्री सोमेश्वर भगवान पालखी सोहळा मोठ्या उत्साहात.

Click - 🟥 *महाशिवरात्र पर्व: ज्योतिर्लिंग वैद्यनाथ प्रभुंची पारंपरिक श्रृंगार पूजा*

Click - 🏵️ *वैद्यनाथ महिमा अपरंपार* ✍️ _प्रसिद्ध कथाकार व संत साहित्याचे अभ्यासक *डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज* यांनी शब्दबद्ध केलेला महिमा._ _

🏵️ *परळीतील महिला घेत आहेत आत्मसंरक्षणाचे धडे

Click -🌑 *गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने ६ मार्चला परळीत भव्य मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबीर*

➡️ *राज्याचे शिधावाटप नियंत्रक आणि नागरी पुरवठा संचालक कान्हुराज बगाटे यांनी घेतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन*➡️

Click -🟥 *भू कैलास म्हणजेच परळी वैद्यनाथ......!*वाचा गोपाळ आंधळे यांनी लिहिलेला प्रासंगिक लेख.*

Click:दिवसभराच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेण्यासाठी MB NEWS YouTube channel ला नक्की Subscribe करा.

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

CONTACT👉 🌑MB NEWS बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क-   महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.🌑  

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••          🕳️जाहिरात🕳️









               ••••••••••••••••••••••••••••


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?